एकूण 11 परिणाम
November 20, 2020
मुंबई : दिवाळीनंतर लोकल सामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार, अशी चर्चा होती; मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सुरू करण्याची घाई नको, अशी परखड भूमिका मांडली आहे.   हेही वाचा - तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई दिल्लीत कोव्हिडची दुसरी लाट सुरू आहे, तर अहमदाबादमध्ये रुग्ण...
November 16, 2020
मुंबई : कोरोनामुळे यंदाची दिवाळी जरा वेगळी आहे. नेहमीप्रमाणे दिवाळी पहाटेची, नेहमीप्रमाणे फटाके नाहीत. अशात अनेकजण यंदा व्हर्च्युअल दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य देतायत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील कोरोनाच्या संवेदनशील काळात व्हर्च्युअल दिवाळी साजरी केली आहे. कोरोनामुळे सरकारकडून...
November 15, 2020
मुंबईः  माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांना नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे माथेरानला पुन्हा पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी शटल सेवेच्या फेऱ्या वाढविण्याची आणि माथेरान तसेच अमन लॉज रेल्वे स्थानकातील स्वच्छता विषयक कामे तसेच रंगरंगोटी करण्याची मागणी मध्य...
November 13, 2020
मुंबई : आज पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आज शिवसेनेवर निशाणा साधताना सोमय्या यांनी शिवसेना नेते रवींद्र वायकर, शिवसेनेचे मंत्री आणि अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केलंय. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टी...
October 29, 2020
पुणे : पुण्यात डिसेंबरमध्ये कोरोना विषाणु संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात कोरोना उद्रेकानंतर सध्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुन्हा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप- पुण्याच्या...
October 19, 2020
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील विविध प्रभाग समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. यामध्ये शिवसेनेने गेल्या वेळच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यंदाच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये तसाच मुड पाहायला मिळाला. शिवसेनेने काँग्रेसला...
September 28, 2020
मुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी राजिनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली असून त्यावर बिनबुडाचे आरोप न करता ते सिध्द करुन दाखवावेत असे आव्हान महापौरांनी दिले आहेे....
September 28, 2020
मुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे मास्क न वापरणारे किलक आहेत. अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेने गेल्या 13 दिवसात मास्क न वापरणाऱ्या 9 हजाहून अधिक...
September 28, 2020
मुंबई - ब्रृहन्मुंबई महानगर पालिकेच्या  महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आंदोलन सुरू केले आहे. महापालिका मुख्यालयात प्रवेश न करू दिल्याने त्यांनी महापालिकेबाहेरील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेसोबत पुन्हा हातमिळवणीची इच्छा नाही; विरोधी पक्षनेते...
September 20, 2020
मुंबई, ता.20: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहाणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना 10 सप्टेंबररोजी कोविडची बाधा...
September 15, 2020
मुंबई:  कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देता यावे म्हणून शहरवासियांना मालमत्ता करात निम्मी सवलत देण्याचा प्रस्ताव इतके दिवस प्रलंबित असला तरी तो लवकरच मंजूर होईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळला दिली.  कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार आणि उत्पन्न बुडाले आहे. केवळ...