एकूण 8 परिणाम
December 28, 2020
जळकोट (जि.लातूर) : आरं बाबा ....यावेळी सरपंच कोणाला करायच ठरवलंय बाबा..? असे सरपंच आरक्षणाबद्दल माहित नसलेले अनेकजण एकमेकाला विचारताना दिसत आहेत. सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने नेतृत्व माहित नसलेली निवडणूक तालुक्यातील ४3 ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. इच्छुक सरपंचपदाच्या दावेदार उमेदवारांची हिरमोड...
December 12, 2020
मुंबई  :  राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय कोट्यातील 222 जागा दुसऱ्या प्रवेश फेरीनंतरही रिक्त राहिल्याने या जागा पुन्हा राज्याच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील काही विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होणार आहे...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये सलमान खानने आत्तपर्यंत अनेकांना लॉन्च केलं आहे. बॉलीवूडमधली अनेक मंडळी सलमान खानला या बाबतीत खूप मानतात. त्याने कित्येकांना पहिलाच ब्रेक मोठा दिला आहे. अभिनेत्री कतरिना कैफला देखील त्यानेच ब्रेक दिला होता. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा अनेक वर्ष रंगली होती. 2005 मध्ये मैंने...
November 08, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 97 रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील आज सर्वात निचांकी आकडा असून पाच महिन्यांत पहिल्यांदाच शंभरच्या खाली राहिला आहे. शहरासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या आठ...
November 07, 2020
पिंपरी : "नशा करू नको' असे समजावून सांगणाऱ्या आई-वडिलांना मुलानेच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना निगडीतील ओटास्किम येथे घडली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आकाश अनिल घोडके (वय 19, रा. सेक्‍टर क्रमांक 22, भिमक्रांतीनगर, ओटास्किम,...
November 07, 2020
पुणे :  जिल्ह्यातील कांदा लागवडीसाठी आवश्‍यक असलेली कांद्याची रोपे ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने वाहून गेली आहेत. यामुळे रोपांअभावी कांदा लागवडी अडचणीत आली आहे. दरम्यान, ही रोपे पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे...
October 20, 2020
मुंबईः मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबई, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. तर,ठाण्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बुधवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई...
October 20, 2020
उस्मानाबादः  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक स्टाईल भलतीच व्हायरल झाली होती. लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणुकीच्या प्रचार सभेत एकच गोंधळ उडवून दिला होता. आता राज ठाकरे यांची हीच स्टाईल भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस...