एकूण 61 परिणाम
November 24, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 37 हजार 975 रुग्णांचं निदान झालं असून 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 91 लाख 77 हजार 841 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 34 हजार 218 झाला असल्याची...
November 23, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील 4-5 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णवाढ 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 44 हजार 059 रुग्णांचे निदान झाले असून 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या अगोदर कोरोनाचे रुग्णवाढ कमी झाली होती. प्रतिदिन...
November 22, 2020
नवी दिल्ली: दिवाळीच्या अगोदर कोरोना रुग्णवाढीचा प्रतिदिन आकडा 30 हजारांच्या खाली गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार भारतात वाढत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार 209 रुग्णांचं निदान झालं असून 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोना...
November 20, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती....
November 19, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाच्या 45 हजार 576 रुग्णांचं निदान झालं असून 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढ कोरोनाबद्दल धोक्याचा इशारा देत आहे, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली गेली होती. आता ती पुन्हा एकदा जोर धरू लागली...
November 18, 2020
नवी दिल्ली: मागील दोन  दिवसांत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे आढळले होते. प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडाही 30 हजारांच्या खाली गेला होता. पण मागील 24 तासांत कोरोनाच्या 38 हजार 617 रुग्णांचे निदान होऊन 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही प्रतिदिन कोरोना रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी आहे. तर...
November 17, 2020
नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशातील प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 29 हजार 164 रुग्णांचं निदान झालं असून 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील कोरोना (COVID19) बाधितांचा आकडा 88 लाख 74 हजार 291 वर गेला आहे तर एकून मृत्यूंची संख्या 1 लाख 30 हजार 519 झाली...
November 16, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. जगभराचा विचार केला तर सध्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्ण आहेत. भारतात सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 6 हजार 387 कोरोना रुग्ण आहेत. यातही दिलासादायक बाब म्हणजे 15 राज्ये अशी आहेत जिथं देशाच्या सरासरीपेक्षा...
November 14, 2020
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ ही सुरुच आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणुमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. युरोपातील अनेक देशांत सध्या दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशात सध्या दिवाळीचा सण साजरा केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाबाधितांची...
November 13, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाचे 44 हजार 878 नवीन रुग्ण आढळले असून 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 87 लाख 28 हजार 795 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली असून 1 लाख 28 हजार 688 जणांचा मृत्यू झाला आहे.  24 तासांत 49 हजार 79 रुग्णांना डिस्चार्ज- दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत...
November 12, 2020
मुंबई:  कोविड-19 महामारीदरम्‍यान सार्वजनिक वाहन सेवा आवश्‍यक कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. इतर रोजगारांसाठी प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍तींना या सेवेचा वापर करण्‍याची परवानगी नाकारण्‍यात आली. आगामी काळात रेल्वे सर्वांसाठी खुली करण्यात येईल. मात्र यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलचे...
November 12, 2020
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 47 हजार 905 रुग्णांचे निदान झाले असून 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 86 लाख 83 हजार 917 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामधील 1 लाख 28 हजार 121...
November 11, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर केला असताना भारतातील स्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली गेली आहे. तब्बल 106 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 5 लाखांच्या खाली आली आहे.  सक्रिय रुग्णांची संख्या कमी होतेय- 7 ऑगस्टला...
November 11, 2020
मुंबई : कोरोना झाल्यानंतरही 50 वर्षांच्या पुढे असणाऱ्या आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीला अधिक धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारादरम्यान आणि त्यानंतरही रुग्णाच्या शरीरातील रक्त, ऑक्‍सिजनची पातळी कायम तपासण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली...
November 10, 2020
मुंबईः  कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात मुंबईप्रमाणेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून नवीन रुग्णालये उभी करण्याची गरज असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....
November 08, 2020
मनोर : वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेचा दहिसरचा मानोर गावातील आयुर्वेदिक दवाखाना गेल्या दोन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे दहिसर परिसरातील आदिवासी आणि गरजू रुग्णांना खासगी डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या कारणाने कोरोना काळात रोजगार नसलेल्या ग्रामीण भागातील सरकारी...
November 08, 2020
नवी दिल्ली: जगभर कोरोनाची दुसरी लाट आली असताना भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशातील रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाल्याचेही दिसले आहे. सध्याचा देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.48 टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. जागतिक पातळीवर पाहिलं तर भारतातील कोरोना रुग्णांचा...
November 06, 2020
मुंबईः कोरोना पार्श्वभूमीवर यंदा नीटचा निकाल विलंबाने जाहीर झाला. नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 नोव्हेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी...
November 06, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाचे जवळपास 48 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 670 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 47 हजार 638 रुग्णांचं निदान झालं आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 84 लाख 11 हजार 724 झाली आहे. तर कोरोनामुळे देशातील 1 लाख 24 हजार 985 लोकांचा...
November 05, 2020
मुंबई, ता.5 : कोरोना पार्श्वभूमीवर यंदा नीटचा निकाल विलंबाने जाहीर झाला. नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 नोव्हेंबरपासून नोदणी करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता...