एकूण 101 परिणाम
मे 22, 2019
चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला. इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड फोटो मागणी केली...
मे 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप पत्रकार प्रिया रामानी यांनी "मी टू' चळवळीत सहभागी होत केला होता. याप्रकरणी दिल्ली न्यायालयात अकबर यांचा जबाब शनिवारी नोंदविण्यात आला असून, त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली.  अकबर हे आज अतिरिक्त मुख्य महानगर...
एप्रिल 05, 2019
ब्यूएनोस (अर्जेंटिना): येथील ट्युलीपॅन अर्जेंटिना नावाच्या कंपनीने नवीन कंडोम बाजारात आणला असून, त्याचे पाकीट उघडायला दोघांचे हात लागणार आहे. चार हात असल्याशिवाय हे पाकीट उघडले जाणार नाही, असे कंपनीने जाहिरातीमध्ये म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'कंडोमच्या पाकिटाच्या चारही कोनांवर समान...
मार्च 14, 2019
मुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख हिने लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्याने #MeToo बाबत तुझे मत काय असा प्रश्न विचारला असता, माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे, पण त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे सांगितले.  '...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली : #MeToo प्रकरणात पत्रकार प्रिया रामाणी यांनी माजी केंद्रीयमंत्री एम. जे. अकबर यांचे नाव घेतले होते. रामाणी यांच्या आरोपानंतर देशभरात #MeToo मोहीम सुरु करण्यात आली. या आरोपानंतर अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता अकबर यांच्या ...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव अभिनेत्री कंगना राणावतने सांगितला आहे. कंगनाचा अभिनय असलेला मणिकर्णिका हा चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमिवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना...
जानेवारी 20, 2019
हैदराबाद : "#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.  हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने "लैंगिक...
जानेवारी 16, 2019
पुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा?  तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो. कधी सुट्टी नाकारली जाते, तर कधी सुट्टी दिल्यानंतर ‘वैयक्तिक’ आयुष्याची माहिती काढली जाते. त्याहीपेक्षा अपमान करणे, अश्‍लील भाषेत बोलणे, कुठल्या शिस्तीचा...
जानेवारी 13, 2019
मुंबई : #MeToo या मोहिमेंतर्गत राजकीय आणि बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. त्यामुळे #...
जानेवारी 05, 2019
मुंबई : बलात्काराचे आरोप असलेले 'संस्कारी बाबू' अभिनेते आलोकनाथ यांना आज (शनिवार) दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. लेखिका, निर्मात्या विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. आलोकनाथ यांनी बलात्कार केला, असा आरोप नंदा यांनी केला होता. त्यानंतर आलोकनाथ चर्चेत आले...
डिसेंबर 27, 2018
पुणे :  ''हो, मी पीडित आहे. '#MeToo' अशा आशयाचे फलक पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर लावण्यात आला आहे. हा फलक पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीचं वास्तव मांडणारा आहे. '#MeToo' मोहिमेच्या अंतर्गत आता पुण्यातील नद्यांवर, त्यांच्यावरील अत्याचाराविरुध्द आवाज उठवला आहे. आज...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्लीः 'तुझ्या पतीने काहीही चुकीचे काम केले नाही. तू खंबीर राहा आणि तुझे आयुष्य जग. मी आता निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असेल,' असे आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ‘जेनपॅक्ट इंडिया’ या कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम कऱणाऱ्या स्वरुप राज यांनी मंगळवारी राहत्या घरी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - देशातील "# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानला भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस लवली'...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या "मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची "मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने नवाझुद्दीन सिद्दीकी, साजिद खान आणि भूषणकुमार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "मिस लव्हली' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या...
नोव्हेंबर 04, 2018
नवी दिल्ली : ''मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) प्रचारक आहे, हे विसरुन जा. ही एक शारीरिक गरज आहे'', अशा शब्दांत #MeToo प्रकरणी आरोप झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने पीडित तरुणीला सांगितले होते. याबाबतचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.  याबाबत पीडित तरुणीने सांगितले, की ''मी आपल्या...
नोव्हेंबर 02, 2018
नवी दिल्ली : ''1994 च्यादरम्यान मी आणि पत्रकार पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले होते. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या होत्या. याशिवाय माझ्या कुटुंबातही तेढ निर्माण झाले होते'', असे स्पष्टीकरण माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आज (शुक्रवार)...
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली : #MeToo मोहिमेंतर्गत केंद्रीयमंत्री एम. जे. अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर याप्रकरणी अकबर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी न्यायालयात सांगितले, की माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. एम. जे. अकबर यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या...