एकूण 40 परिणाम
January 16, 2021
मुंबई  : मध्य रेल्वेप्रमाणे आता मेट्रो स्थानकावरून एका तासाला दोन रुपये भाड्याने ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (ता. 16) वर्सोवा मेट्रो स्थानकात या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.  मध्य रेल्वे मार्गावरील...
January 15, 2021
मुंबई : वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 1 च्या वेळापत्रकात येत्या सोमवारपासून बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो 1 च्या मार्गावरून वर्सोवा आणि घाटकोपरवरून रात्री 1 तास अधिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे. वर्सोवावरून शेवटची मेट्रो रात्री 9.50 वाजता घाटकोपरसाठी सुटेल. तर...
January 08, 2021
मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबईच्या उपनगरात वेगाने मेट्रोची कामे सुरु असून, मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 हे दोन्ही मेट्रो प्रकल्प येत्या काही महिन्यांत पुर्ण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हे दोन्ही मेट्रो प्रकल्प वेगाने पुर्ण होत आहेत. यासह येथील मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू...
January 08, 2021
मुंबई: मेट्रो कारशेडसाठी दिलेली कांजूरमार्गची जमीन कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने राज्य सरकारने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेची तपासणी करण्यासाठी समिती गठित केली आहे. ही समिती कांजूरमार्ग येथील जागा ही आरे येथील जागेपेक्षा अधिक सुयोग्य आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे...
January 06, 2021
नवी मुंबई  : सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेईंधरमार्ग या 11.1 किलो मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. सिडको महामंडळातर्फे खर्च ठेव प्रणालीनुसार...
January 05, 2021
BHEL recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीने अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या १२० रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.  या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली असून...
January 03, 2021
BIRAC Recruitment 2021: पुणे : जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (BIRAC) मध्ये प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरावेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाही, याची नोंद...
January 02, 2021
भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) नाविकांच्या 358 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक) आणि यांत्रिक या पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 19 जानेवारी 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या तारखेनंतर आलेले फॉर्म...
January 01, 2021
Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे...
December 25, 2020
मुंबई:  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काम सुरु असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु होणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत.  मेट्रो कामांचा समन्वय करण्यासाठी चारकोप येथे...
December 24, 2020
कॅलिफोर्निया - जगात सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. कोरोनाचे संकट असले तरीही ख्रिसमसच्या तयारीला लोक लागले आहेत. सोशल मीडियावर या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातच एक व्हिडिओ जगभर चर्चेत आला आहे. कॅलिफोर्नियातील एक व्यक्ती सांताक्लॉजचे कपडे घालून त्यांच्या मोटराइज्ड खासगी...
December 23, 2020
मुंबई, ता. 23 : राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र आणि राज्याने एकत्र बसून मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. दरम्यान, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा...
December 23, 2020
मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबवल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पॅकेज-७ ने सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पॅकेजमधील मरोळ नाका आणि एम.आय.डी.सी. स्थानकांच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले. बेस स्लॅब, कॉन्कोर्स स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब आणि...
December 22, 2020
मुंबईः  ठाण्यात बरीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. आता वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातेय. त्यामुळे ही बातमी ठाणेकरांसाठी आनंदाची ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत...
December 20, 2020
मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्वाकांक्षी असा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.20) येथे दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली...
December 20, 2020
मुंबई ः भाजप नेत्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीबाबत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला आहे. स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण घालायला तयार आहेत, पण जनतेच्या कामासाठी मोदींशी बोलायला अहंकार आड येतो, असाच अर्थ त्यातून निघतो,...
December 19, 2020
मुंबई : आरेतील मेट्रो तीनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर राज्यात मुंबईकरांच्या मेट्रोवरून राजकारण सुरु झालं. उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील मेट्रो तीन कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्प लांबू नये म्हणून पर्यायी जागांचा शोध घेण्यास सुरवात केली.अशात मुंबईतील...
December 17, 2020
मुंबई : मुंबई मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्याच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने 'स्टे ऑर्डर' दिली आहे. यामुळे मुंबई मेट्रो ३ कारशेडचा न्यायालयीन वाद आता दीर्घकाळ चिघळण्याची शक्यता आहे. अशात मुंबईकरांच्या सेवेत नियोजित वेळेनुसार मेट्रो तीन दाखल व्हावी म्हणून सरकारकडून काही...
December 17, 2020
मुंबईः  मुंबईतील कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयानं कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकारला धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ही जमिन महाराष्ट्राची, सरकार...
December 17, 2020
मुंबई, ता. 17 : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 मार्गिकेवरील सिद्धिविनायक ते दादर हा 1.12 किमी इतका लांब 25वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या भुयारीकरणासह पॅकेज-4चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण बुधवारी (ता.16) पूर्ण झाले आहे. यासाठी 3 टीबीएम मशिन्स कार्यरत होत्या.  मुंबई...