एकूण 15 परिणाम
जानेवारी 16, 2020
मेक्सिको: एका व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढण्यासाठी रेड्याचे औषध घेतले. औषधामुळे त्या व्यक्तीची अवस्था बिकट झाली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. अखेर, प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करावी लागली. विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्.... मेक्सिकोमध्ये घडलेल्या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली...
ऑक्टोबर 11, 2019
मेक्सिकोमध्ये महापौरांना गाडीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत ट्रकला बांधत रस्त्यावरून फरफटत नेलं. जॉर्ज हेर्नानडेझ असं या महापौरांचं नाव आहे. ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : सध्या जगातील अनेक महत्वाची शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहरही त्यापैकीच एक आहे. मात्र, वायू प्रदूषणाच्या या समस्येचा सामना करण्यासाठी येथील शास्त्रज्ञांनी एक रोबोटीक झाड बनविले आहे. जे वातावरणातील प्रदूषित हवा शोषून घेत, शुद्ध हवेचा पुरवठा करते....
ऑगस्ट 06, 2019
मेक्सिको : निवडणूकीच्या तोंडावर राजकीय नेते मतदारांना मोठ-मोठी आश्वासने देतात. मात्र, एकदा निवडूण आले की त्या आश्वासनांचा विसर पडतो. मात्र, येथील एका नेत्याने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते महिलांची कपडे घालून शहरभर फिरले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक...
जून 26, 2019
न्यूयॉर्क : समुद्र किनाऱ्यावर निपचीत पडलेला ऍलेन कुर्दी या सीरियातील चिमुकल्याचा मृतदेह आठवून अजूनही मन हेलावते, पण आता अमेरिकेतील नदी किनारी बाप-लेकीच्या मृतदेहाचा फोटो पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. This picture of Oscar & Valeria Martinez, father and daughter, drowned in the...
मे 28, 2019
मेक्सिको (जपान) : कोकेनची तस्करी करण्यासाठी एकाने एक-दोन नव्हे तर 246 पाकिटे गिळली. कोकेन तस्करी त्याच्या जीवावर बेतली असून, विमान प्रवासातच त्याला जीव गमवावा लागला. अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी विविध प्रकारच्या शक्कल लढवल्या जातात. एका 42 वर्षीय प्रवाशाने कोकेनची 246 पाकिटे गिळली होती....
ऑगस्ट 30, 2018
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर किकी चॅलेंज व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकजण सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत गाडीतून खाली उतरून अनेकांनी किकी चॅलेंज केले पण चालत्या विमानातून खाली उतरुन किकी चॅलेंज करणाऱ्या वैमानिक आणि तिच्या...
जुलै 03, 2018
नासेर चॅड्ली याने अंतिम काही सेकंदात मारलेल्या गोलमुळे बेल्जियमने जपानवर नाट्यमयरित्या पिछाडीवर असतानाही विजय मिळविला.  बेल्जियमला या सामन्यात विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात होते. सामन्याला सुरवात झाल्यानंतर जपानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत बेल्जियमला सामन्यात वर्चस्व मिळवू दिले नाही. पहिल्या...
जुलै 03, 2018
सामारा : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण आता सर्वांत प्रबळ दावेदार आहोत, याची झलक ब्राझीलने पेश केली. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो स्पर्धेतून बाद झाले असले, तरी आपण स्पर्धेत आहोत, हे दाखवताना नेमारने ब्राझीलच्या दोनही गोलात मोलाचा वाटा उचलला.  ब्राझीलने मेक्‍सिकोवर सलग...
जून 28, 2018
ब्राझीलने सर्बियाचा 2-0 ने सहज पराभव करत बाद फेरीत स्थान मिळविले. तसेच ई ग्रुपमध्ये ब्राझीलने अव्वल स्थान मिळविले. या पराभवामुळे सर्बियाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. या गटातून स्वित्झर्लंडनेही आगेकूच केली.  बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी ब्राझीलला विजय आवश्यक होता. यामुळे ब्राझीलच्या खेळाडूंनी...
जून 24, 2018
टोनी क्रुसने भरपाई वेळेत मारलेल्या गोलमुळे जर्मनीला यंदाच्या विश्वकरंडकात जिवदान मिळाले. जर्मनीने स्वीडनचा 2-1 असा पराभव करत आपले आव्हान कायम ठेवले. हा विजय मिळाला नसता तर गतविजेच्या जर्मनी पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर जावे लागले असते. स्वीडनविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळविणे...
जून 18, 2018
विश्वकरंडकात रविवारी रात्री झालेल्या ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाली. सामना सुरु झाल्यापासून ब्राझीलचे सामन्यावर वर्चस्व होते. तेच 20 व्या मिनिटाला गोलच्या स्वरुपात दिसून आले. ब्राझीलच्या फिलीप कुटिनो याने 25 यार्डावरून मारलेल्या सुरेख किकवरून चेंडू थेट...
मार्च 05, 2018
हडपसर - हांडेवाडी रस्त्यावरील आझाद हिंद चौकात रोज कचरा वेचक महिलांकडून साठलेला कचरा जाळला जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. नागरिक ओम करे म्हणाले, केंद्रीय प्रदूषण...
डिसेंबर 02, 2017
वॉशिंग्टन - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची बहीण रँडी झुकेरबर्ग यांनी लॉस एन्जेलिसहून मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात आपल्याबरोबर छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भातील माहिती पोस्ट केली होती.  दरम्यान, प्रवाशाकडून रँडी झुकेरबर्ग यांची छेडछाड होत असताना,...
नोव्हेंबर 08, 2017
  वॉशिंग्टन : टेक्सासमधील एका चर्चमधील 26 लोकांचा बळी घेणारा माथेफिरू डेव्हिन हा यापूर्वी अमेरिकन हवाई दलाच्या तळावरही बंदुका घेऊन घुसला होता. त्यावेळी 2012 मध्ये तो एका मानसिक आरोग्य केंद्रातून पळाला होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.  सासूशी खूप वेळ वाद घातल्यानंतर डेव्हिन पॅट्रिक केली...