एकूण 3 परिणाम
October 27, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं लॉकडाऊन हळू हळू शिथिल केलं जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबरला लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्याबाबत जी नियमावली जाहीर केली होती ती पुढे 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या...
October 22, 2020
नवी दिल्ली- केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (दि.22) कोरोना गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती करुन विदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक, पर्यटक आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्वांना तत्काळ प्रभावाने व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पर्यटक व्हिसा सोडून सर्व ओसीआय,...
October 08, 2020
नांदेड : नांदेड जिल्‍हयात सर्व प्रकारचे दुकाने, आस्‍थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेच्या बंधनात मुभा देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार नांदेड जिल्हयात ता. एक ऑक्टोंबर रोजीचे बारा वाजेपासून ते ता. 31 ऑक्टोंबरपर्यंत बारा...