एकूण 2 परिणाम
November 08, 2020
मुंबई - गोव्याच्या समुद्रकिनारी जन्मदिनाच्या निमित्ताने एक बोल्ड फोटो काढून तो मिलिंदने सोशल मीडियावर शेयर केला. आता त्याच्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र बॉलीवूडमधल्या काही कलाकारांनी त्याच्यावर टीका केली आहे. प्रसिध्द अभिनेता व निवेदक शेखर सुमन...
September 24, 2020
नवी दिल्ली: 'तुमच्या वयाबद्दल काहीही म्हणा, पण मला एक प्रश्न आहे की तुमचं वय खरोखरच 55 आहे का त्यापेक्षा कमी आहे.'  हा मजेदार प्रश्न केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता मिलिंद सोमण यांना. आज झालेल्या ‘फिट इंडिया ’मोहिमेच्या ' (Fit India Dialogue) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिटनेसविषयी...