एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 13, 2019
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढविणार असल्याचा निर्णय झाला आहे. कुणालाही आतून किंवा बाहेरून पाठिंबा देणार नाही. माझ्यावर 40 वर्षांपासून आरोप सुरू असून मला त्याची पर्वा नाही. भान ठेवून टीका केली तर त्याला वजन राहते, असा अप्रत्यक्ष टोला वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर...
सप्टेंबर 13, 2019
चिपळूण - उद्योजक नासीर खोत यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एमआयएमने वंचित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यामुळे खोत यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  ते म्हणाले, ""मी विधानसभेची निवडणूक लढवावी ही माझ्या हितचिंतकांची इच्छा होती. मी चिपळूण विधानसभा...
सप्टेंबर 12, 2019
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे. अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या काडीमोडवर अखेर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी जे वक्‍तव्य केले आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असे स्वतः पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (ता. 10) हैदराबादेत स्पष्ट केले. शिवाय आता असुद्दीन ओवेसी हे प्रकाश...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नसल्यावर वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिक्‍कामोर्तब केले. काँग्रेससोबत चर्चेची दारे बंद करण्यात आली असली तरी ‘एमआयएम’सोबत मात्र शेवटपर्यंत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी...
सप्टेंबर 09, 2019
औरंगाबाद - "वंचित बहुजन आघाडीची एमआयएमशी कुठलीही बोलणी सुरू नाही. कुणाशी बोलणी सुरू आहे, ते स्पष्ट करा. राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला सुवर्ण संधी आहे. अजूनही वेळ गेली नाही, अशावेळी एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा योग्य निर्णय घ्या'', अशी हात जोडून विनंती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार...
सप्टेंबर 08, 2019
​नागपूर : एमआयएमच्या प्रमुखांसोबत बोलणे झाले आहे. त्यामुळे आमची युती कायम आहे. जागा वाटपाचा विषय अद्याप गुलदस्त्यात असून, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.  गड किल्ले संदर्भात सरकारवर टीका करत, ते म्हणाले, सरकार दरोड्या व्यक्तीप्रमाणे...
सप्टेंबर 07, 2019
अमरावती : वंचित बहुजन आघाडीमधून एमआयएम बाहेर पडण्याची घोषणा जरी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली असली; तरी अद्याप बाळासाहेब आंबेडकर व खासदार असदुद्दीन औवेसी या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. येत्या काही दिवसांत यासंदर्भात निर्णय होणार असून वंचितमध्ये फूट पडल्याची...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : वंचित आघाडीतून "एमआयएम'बाहेर पडल्याचे वृत्त वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावत 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून युती तोडण्याबाबत जाहीर केले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे. 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी युती...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीने ज्या औरंगाबाद शहरात संयुक्त सभा घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना धडकी भरविली होती त्याच औरंगाबाद शहरातून वंचित आणि एमआयएमची आघाडी तुटल्याची घोषणा झाली. लोकसभेनंतर विधानसभेतसुद्धा हे दोन्ही पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडवतील,...
सप्टेंबर 06, 2019
औरंगाबाद - जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्यावरून एमआयएम पक्षात खदखद सुरू होती. अखेर गुरुवारी (ता. पाच) पक्षाचे महापालिकेतील गटनेते नासेर सिद्दिकी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर गंगाधर ढगे यांची गटनेता म्हणून निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शेख अहमद...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी बजावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागा वाटपावरून वाद सुरू झाला आहे. एमआयएमने राज्यात 76 जागांची मागणी केली असून, त्यांच्यासाठी तेवढ्या जागा सोडण्याची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची तयारी नाही. या दोन...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्याचा जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महाआघाडीचे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 647 पैकी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला. शिवसेना-भाजप युतीचे केवळ 292 मतदार असताना श्री. दानवे यांनी आपल्या पारड्यात तब्बल 524 मते खेचून...
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : विजयपुरातील कॉंग्रेस नेत्या रेश्‍मा पडेकनूर खुन प्रकरणात सोलापुरातील कार्यकर्ते समीउल्लाह शेख यांना आरोपी न करण्यासाठी एक लाखांची लाच घेणाऱ्या कर्नाटकातील पोलीस उपअधिक्षकासह तिघांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री...
ऑगस्ट 22, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे विक्रमी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भवानीदास उर्फ...
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याची चर्चा असतानाच मंगळवारी (ता.20) एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंद लिफाफ्यातील विशेष पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केले.  मुंबईतील पक्ष...
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी 647 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. औरंगाबादेतील तीन तर जालन्यातील सात जणांनी मतदानाला दांडी मारली. दरम्यान, महायुतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव...