एकूण 87 परिणाम
February 27, 2021
जळगाव : जळगाव महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात तालुक्यातील सावखेडा, आव्हाणे, मोहाडी या गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्यासंदर्भात ठराव आज महासभेत ठेवण्यात आला. त्याबरोबरच तालुक्यातील कुसुंबा शिवाराचा समावेश करण्याची शिफारसही स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केली. दरम्यान, या...
February 20, 2021
जळगाव ः पाणी सर्वात महत्वाचा विषय आहे. तुम्ही मंत्री असताना चारीद्वारे पाणी देत होते आम्ही पाईपलाईनद्वारे देतो. आता जलजीवन मिशन योजना आलेली आहे. पाण्यासाठी जिल्ह्यातील ७०२ गावांसाठी पक्ष विरहित कृती आराखडा तयार केला असून पाणी देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा...
February 20, 2021
सोलापूर : विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपला मदत केल्याबद्दल एमआयएमच्या एका नगरसेविकेची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे, तर शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी पक्षांतर केले असून एका नगरसेविकेचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीदरम्यान आनंद चंदनशिवे यांच्यासह त्यांच्या...
February 16, 2021
धुळे - माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आमदार फारुख शहा यांनी अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    
February 13, 2021
सोलापूर : स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडी पुढील आठवड्यात होणार आहेत. त्या दृष्टीने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे सर्वाधिक सदस्य शहर उत्तर, दक्षिण की शहर मध्यमधील असतील, याकडे लक्ष...
February 11, 2021
 जळगाव : शहर महापालिकेत गठीत करण्यात येणाऱ्या विविध ११ समित्यांच्या सदस्य निवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी  महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  आवश्य वाचा- भाजपचा उद्देश खोटा ठरला ! ज्यांनी भूमिपूजन केले त्यांच्याच हस्ते जलपूजन करू    महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र...
February 11, 2021
सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हाती असतानाही सोलापूरच्या विकासासाठी कोणताही मंत्री, कोणताही मोठा नेता वेळ द्यायला तयार नाही. शहरात उद्योग, विमानसेवा, पाणीपुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही...
February 09, 2021
नांदेड : हैद्राबादचे पार्सल असलेल्या एमआयएम या पक्षाला आता घसरती कळा लागली असुन या पक्षातील अनेक दिग्गज नेते बाहेर पडत आहेत. त्यातच सोमवारी (ता. आठ) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून या पक्षाच्या युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद वाजीद यांनी आपल्या...
February 07, 2021
सोलापूर : विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेशी बंडखोरी करुन भाजपला साथ देणारे शिवसेनचे नगरसेवक राजकुमार हंचाटे व नगरसेविका अनिता मगर यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालावी म्हणून मिरा गुर्रम यांनी विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या बंडखोरीमुळेच माझा पराभव झाला, अशी भूमिका...
February 04, 2021
सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती असतानाही सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल संपर्क प्रमुखाविनाच सुरू आहे. जिल्हा समन्वयक दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर एकसंघ शिवसेनेत आता दोन गट पडल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे दोन-तीन नगरसेवक कमळाच्या आश्रयाला गेले आहेत. तर...
February 02, 2021
धुळे ः भाजपचे १५ नगरसेवक घेऊन यावेत मी त्यांना महापौर करतो या एमआयएमचे आमदार फारुक शाह यांच्या वक्तव्यावरून महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही थोडी राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. सभापती सुनील बैसाणे यांनी भाजपचे नगरसेवक विकाऊ नाहीत, आमचे नगरसेवक विकत घेण्याची कुणाची औकात नाही असे म्हणत विरोधकांवर...
January 31, 2021
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप घोषित झाल्या नाहीयेत. मात्र, तरीही राजकीय वातावरण मात्र अगदी तापलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काहीही करुन भाजपला आपली सत्ता आणायची आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाला मागे खेचून तिथे आपलं वर्चस्व कसं साधता येईल याचेही प्रयत्न काँग्रेस आणि...
January 30, 2021
सोलापूर : अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी बोललेली महापालिकेची सर्वसाधारण सभा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील निधी वाटपावरून गाजली. निधी वाटपाचा मुद्दा नगरसेविका श्रीदेवी फुलारेंनी मांडला. त्यांचा मुद्दा अधिक प्रभावी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटलांनी फोडणी दिली. वंचितचे नगरसेवक...
January 28, 2021
नवी दिल्ली- एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हटलं आहे. यावर मशिद ट्रस्टने पलटवार केला आहे. अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे अतहर हुसैन यांनी ओवैसी यांचे वक्तव्य राजकारणातून प्रेरित असल्याचं म्हटलं. आहे.   टाईम्स ऑफ...
January 28, 2021
सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप जुळलेले दिसत नाही. परिवहन सभापती निवड, विषय समित्या निवडीतील मतभेदानंतर आता दलित वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील विकासकामांची यादी तयार...
January 25, 2021
सोलापूर : महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपकडे आठ तर अन्य विरोधी पक्षांकडे आठ मते आहेत. शिवसेनेने या समितीवर दावा केला आहे. परंतु, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेवर नाराजी व्यक्‍त करत स्थायी समिती निवडणुकीत बघून घेण्याची भाषा केली...
January 07, 2021
सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता....
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 04, 2021
मुंबई : भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरोधी धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावले जाते; पण एमआयएम, वंचित आघाडीवर ईडी का लावत नाही, असा परखड प्रश्‍न कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
January 03, 2021
सोलापूर : महापालिकेत सभागृहाने आठऐवजी नऊ झोन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरुन विखंडीत करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील आठ झोनच्या सभापतींची निवड होणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी सभापतींची निवड अपेक्षित असतानाही मागील चार वर्षांत या सभापतींची निवडच झालेली नाही. आता सभापतींची निवड अपेक्षित...