एकूण 22 परिणाम
March 25, 2021
मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय व राजकीय मतभेद विसरुन महानगरपालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांच्याविरुध्द वज्रमुठ वळली. आयुक्तांविरोधात सत्तारुढ कॉंग्रेस, शिवसेना सदस्यांनी आणलेला अविश्‍वास ठराव सर्वपक्षीय सदस्यांच्या पाठींब्यामुळे ८० विरुध्द ० मतांनी मंजूर झाला. महापौर...
March 24, 2021
नवी दिल्ली- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर आपली हिंदुत्व विचारधारा पाठ्यपुस्तकामध्ये आणल्याचा आरोप केला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) एक संवैधानिक संस्था आहे, जी विद्यापीठांमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जबाबदार असते. यूजीसीने नुकतेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक ड्राफ्ट...
March 17, 2021
जळगाव : महापालिकेत सुरू असलेल्‍या फोडाफोडीच्या राजकारणानंतर महापौर पदासाठी दावा करणाऱ्या शिवसेनेकडून आज अर्ज दाखल करण्यात आला. भाजपच्या अर्जाची मात्र अजून प्रतिक्षा आहे. शिवसेना-एमआयएमसह आता भारतीय जनता पक्षातून फुटून आलेल्या सदस्यांसह शिवसेनेसोबत सद्य:स्थितीत ४४ सदस्य असल्याचा दावा शिवसेनेकडून...
March 16, 2021
जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सोमवारी फुटले असले तरी पूर्वी भाजपला याच आयारामांमुळे सत्ता मिळाली होती. भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. सुरेश जैन यांची एकहाती सत्ता असताना त्या वेळी भाजपने मोठा लढा दिला होता. सध्या सुरू...
February 11, 2021
सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हाती असतानाही सोलापूरच्या विकासासाठी कोणताही मंत्री, कोणताही मोठा नेता वेळ द्यायला तयार नाही. शहरात उद्योग, विमानसेवा, पाणीपुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही...
January 28, 2021
नवी दिल्ली- एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हटलं आहे. यावर मशिद ट्रस्टने पलटवार केला आहे. अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे अतहर हुसैन यांनी ओवैसी यांचे वक्तव्य राजकारणातून प्रेरित असल्याचं म्हटलं. आहे.   टाईम्स ऑफ...
January 28, 2021
सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप जुळलेले दिसत नाही. परिवहन सभापती निवड, विषय समित्या निवडीतील मतभेदानंतर आता दलित वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील विकासकामांची यादी तयार...
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
December 30, 2020
नांदेड : नुकत्याच झालेल्या बिहार व त्यानंतर हैद्राबादमधील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज झाला आहे. शहराला लागूनच असलेल्या मुस्लीम बहुल वाजेगाव ग्रामपंचायत लढविणार असल्याचे एमआयएमचे...
December 23, 2020
औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी व स्मार्ट औरंगाबादविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत लावण्यात आलेल्या ‘डिस्प्ले’ बोर्डवरून राजकिय रणकंदन माजत आहे. छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावलेला ‘लव्ह औरंगाबाद’चा डिजिटल बोर्ड सोमवारी (ता. २१) रात्री फोडल्याचा प्रकार घडला...
December 22, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा संकल्प करीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेतले. त्याचवेळी शिवसेनेतील नाराज असलेल्या दोन सदस्यांच्या समित्या एमआयएमला देण्यात आल्या. सभापती निवडीत 'एमआयएम'च्या...
December 21, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेची होणारी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील सर्वच प्रमुख पक्षांनी राजकिय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमने विस्तार सुरू केला आहे. ठराविक व्यक्तींच्या हातात असलेला एमआयएम आता विस्तारत आहे. वाहतूक संघटना व कामगार संघटनेच्या...
December 04, 2020
सोलापूर : सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. की प्रत्येक शहराचा एक रंग असतो. सोलापूर शहराचा रंग हा भगवा आहे. पुण्याचाही रंग आता तो भगवा झाला आहे. त्यांचा हा दावा विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक...
December 01, 2020
भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याच राज्यात भाजपला चंचूप्रवेशही करता आला नाही....
November 24, 2020
हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
November 03, 2020
सोलापूर : कॉंग्रेसमध्ये राहून तुमचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता आपण शिवसेनेत जाऊ म्हणून नगरसेवक चेतन नरोटे यांनीच सर्वप्रथम सेनाप्रवेशाचा पर्याय काढला. याबाबत त्यांनी वडील विष्णूपंत कोठे व पुतण्या देवेंद्र कोठे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते शिवसेनेत जाण्याचा...
October 20, 2020
सोलापूर : कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे.  कोरोनाच्या...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...