एकूण 57 परिणाम
एप्रिल 24, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : दुष्काळी तालुक्यातील तुर, मका उत्पादकांना शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रातुन जादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असल्याने या केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी असे आवाहन दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.  मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र राज्य...
एप्रिल 23, 2018
श्रीरामपूर - 'सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभावाची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर "जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी...
एप्रिल 22, 2018
श्रीरामपूर : "सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर 'जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही...
एप्रिल 01, 2018
नगर - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.  जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी...
मार्च 30, 2018
सोलापूर - वखार महामंडळानी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. 29) अटक केली. राजशेखर श्रीमंत मुळे (वय 55, रा. अक्कलकोट) आणि विनायक...
मार्च 29, 2018
सोलापूर - वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.  अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत...
मार्च 22, 2018
नागपूर - गतवर्षी झालेले तुरीचे बंपर उत्पादन, त्यानंतर खरेदीत झालेला घोळ पाहता यंदा तुरीची शासकीय खरेदी जपून करण्यावर शासनाचा भर असल्याचे दिसून येते. शासकीय तूरखरेदीला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत नाफेड केंद्रावर केवळ 28 हजार 880 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंतची...
फेब्रुवारी 06, 2018
सोलापूर - हमीभावाने तुरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये जावे लागू नये, यासाठी त्यांची नोंदणी करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी हमीभावाने झाल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यात एक...
फेब्रुवारी 03, 2018
अकोला : शेतकऱ्यांनी त्यांचा कोणताही शेतमाल विक्री करताना हमीभावापेक्षा कमी किमतीत विक्री करू नये, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले.  अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारित बाजार जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरी आवारात किमान आधारभूत दरानुसार तूर...
जानेवारी 18, 2018
अमळनेर - राज्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आगामी काळात कंपन्यांमध्ये चढाओढ राहील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. हा प्रश्‍नच आपण संपवून टाकणार आहोत. विविध योजनांतून सुखी करण्यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
नोव्हेंबर 14, 2017
साेलापूर : हमीभाव केंद्राकडूनच शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारने कपसाला ४०२० ते ४३२० असा हमीभाव जाहीर केला. मात्र बाहेर त्याच्यापेक्षा जास्त दर मिळत अाहे. मिरजगाव (जि. अहमदनगर) येथील एका खासगी कापूस विक्री केद्रावर करमाळ्याच्या शेतकऱ्याचा ४४०० रुपये क्विंटलने कापूस गेला....
नोव्हेंबर 02, 2017
लातूर - लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात येणारा नॉन एफएक्‍यू दर्जाचा शेतमाल खरेदी-विक्रीस जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिल्यानंतर बुधवारी (ता. एक) येथील अडत बाजार सुरू झाला. शासनाच्या त्रिस्तरीय समितीने बाजारात फिरून काही नमुन्यांची तपासणी करून नॉन एफएक्‍यू दर्जाचा माल खरेदी-...
नोव्हेंबर 01, 2017
अमरावती -‘नॉन एफएक्‍यू’ शेतमालाच्या शासकीय खरेदीचे राज्य शासनाचे धोरणच नाही. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतमालाची बेभाव खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक कुचंबणेला शासकीय अनास्थाच कारणीभूत असल्याचे दिसून येते.  शासनाने मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी एफएक्‍यू...
ऑक्टोबर 30, 2017
अमळनेर : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली. बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा...
ऑक्टोबर 27, 2017
तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि 15 वर्षांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीनंतर (आघाडी सरकार) प्रथमच वेगळे सरकार सत्तेवर आले. अनेक आव्हाने होती. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी संकटात सापडला होता. कधी काळी हे राज्य शेतीच्या क्षेत्रात प्रगत होते; पण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे...