एकूण 83 परिणाम
जून 02, 2019
नवी दिल्ली : देशाची सुरक्षितता आणि लोकांचे कल्याण या दोनच गोष्टींना मोदी सरकारचे प्राधान्य असून, या दोन्ही गोष्टींची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यास आमचे प्राधान्य असेल, मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही या गोष्टी करू असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. शहा यांनी आज...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार...
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. जम्मूमधील एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या माहितीवर मंत्रालयाने हे उत्तर दिले.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भविष्य अंधकारमय असल्यानेच आणि जागांवरून कुटुंबात कलह झाल्यानेच शरद पवार हे खोट्याचा प्रचार करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.  राफेल करार मान्य नसल्यानेच मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्रालय सोडले, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा फ्रान्समधील आघाडीचे दैनिक...
एप्रिल 06, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली सर्व "एफ-16' लढाऊ विमाने सुस्थितीत असल्याचा दावा अमेरिकेतील "फॉरेन पॉलिसी' या मासिकाने केला आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे एक "एफ-16'...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह यांची आज भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे 30 मे रोजी निवृत्त होत असून, ते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा निकष न लावता...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर खरेतर लोकांत रमायचे. लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि अंमलबजावणी करता येईल, अशा उपाययोजना करणे यात त्यांचा हात कोणी धरू शकणारा नाही. संरक्षण मंत्रालय म्हणजे तेथे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक गोष्टींचा संबंध असतो. खऱ्या अर्थाने गोपनीयता पाळण्याचे हे...
मार्च 15, 2019
मुंबई - सरकारने हुतात्म्यांच्या कुटुंबांना पाच एकर शेतजमीन देण्याची घोषणा केली, मालमत्ता करातून सवलत देण्याचा अध्यादेश काढला; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, याकडे राज्य महिला आयोगाने लक्ष वेधले आहे. या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची शिफारस आयोगाने एका अहवालाद्वारे केली आहे. राज्य...
मार्च 15, 2019
नाशिक - राफेल विमानांच्या खरेदीवरून राजकारण तापले असताना आता ॲसॉल्ट (७.६२ मिमी) रायफल खरेदीवर अशाच प्रकारे बोट दाखवले जात आहे. देशातील शस्त्रनिर्मिती कारखान्यांनी तयार केलेल्या ८० हजारांच्या रायफलीऐवजी सरकारने विदेशातील २० हजाराने महाग असलेल्या ‘ॲसॉल्ट’ रायफल खरेदी केल्याचा कामगार संघटनांच्या...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
मार्च 09, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट केले आहे....
मार्च 09, 2019
नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअरस्ट्राईक आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांच्या अपहरणचे वत्त व्हायरल झाले होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे संरक्षण...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात विरोधकांच्या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा "यू-टर्न' घेतला. राफेल विमानासंदर्भातील दस्तावेज संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेलेले नसून, याचिकाकर्त्यांनी त्या मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढून आपल्या...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी लष्कराची, हवाई दलाची असताना त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी आज सरकार व स्वतः पंतप्रधान घेतात ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.  दरम्यान, शहिदांच्या बलिदानाचा वापर...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झाल्या म्हणजे त्यामध्ये नक्कीच गैरव्यवहार झाला...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- राफेल प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. राफेल प्रकरणात...