एकूण 70 परिणाम
मे 15, 2019
अंबरनाथ - कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या मानहानीकारक कुप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या...
एप्रिल 23, 2019
पुणे - महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये गतीने तपास होऊन लवकर न्याय मिळावा, यासाठी दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्याची कायद्यात सुधारणा करण्याता आली. मात्र, या आदेशाला पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. २०१८-१९ मध्ये मुदतीत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण फक्त ६ टक्के असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली...
एप्रिल 10, 2019
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. 'अंनिस'च्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून सुमारे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.  भोर येथे वास्तव्यास असलेल्या जनाबाई तारू यांच्या...
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती नाजूक होती....
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
मार्च 08, 2019
कऱ्हाड - महिलांचे बचत गट म्हंटल की कुरवड्या, पापड, लोणची हे समिकरणच झाले आहे. मात्र आता महिलांनीही एवढ्यावरच न थांबता विस्तारणाऱ्या क्षेत्राला आणि जे विकतय ते तयार करायला सुरु केल आहे. त्याच जिद्दीने कापील (ता.कऱ्हाड) येथील उज्वला हणमंत पाटील यांनी माणकेश्वर महिला बचत गटाच्या माध्यमातुन गावरान...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 03, 2019
औरंगाबाद : महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह ठाणे व इतर जिल्ह्यांतील तीन हजार 156 बचतगटांना 47 कोटी...
फेब्रुवारी 28, 2019
गेले जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची निर्मिती 'निरक्ष...
फेब्रुवारी 09, 2019
शेगाव :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2019 - 2020 मध्ये एकुण 4416 पदांची भरती घेण्यात येणार आहे मात्र त्यात मोठा घोळ असल्याचा आरोप अमरावती जिल्हा युवक कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व अनुसुचीत जाती जिल्हध्यक्ष सागर कलाने यांनी केला आहे. भरतीसाठी पात्र पात्रता 10, 12 वी उत्तीर्ण आणि जडवाहन परवाना...
जानेवारी 27, 2019
लोणी काळभोर  : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्यावतीने राजबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 'विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी - एडीटी विद्यापीठीतील एमआयटी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल...
जानेवारी 05, 2019
परळी वैजनाथ - प्लॅस्टिकबंदी झाल्यानंतर परळी शहरात ज्यूटच्या कापडी पिशव्या बनविण्याचा लघुउद्योग मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे पाचशे महिलांना या उद्योगाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परळी येथे तयार होणाऱ्या पिशव्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांसह शेजारच्या राज्यांत विक्रीला जात आहेत. हजारो...
नोव्हेंबर 24, 2018
निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. सकाळचे...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन होणार आहे. आत्महत्याग्रस्त...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : "साहित्य संमेलन भरविणे हा रिकामटेकड्यांचा उद्योग' अशी टीका करणारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे नाव यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने सूचविले आहे. त्यांची निवड झाली, तरी ते हे पद स्वीकारतील का, याबाबत...
ऑक्टोबर 22, 2018
मोखाडा -  महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई आणि सत्कार्य शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक विकास संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार च्या रजपूत सभागृहात ऊध्योजकता विकास द्वारा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तज्ञांनी स्वयंसहाय्यता व महिला बचत गटातील महिलांना...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई : भाजपच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळ(मराविमं) या सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नीता...
ऑक्टोबर 07, 2018
’लगीन जोरात तवा, मच्छिंद्रगडचा बॅण्ड वाजंल जवा..!’ अशी आहे, किल्लेमच्छिंद्रगड गावच्या बॅण्डची हवा. सांगलीतील वाळवा तालुक्‍यातील मच्छिंद्रगड गावातला बॅण्ड असा सर्वांनाच हवा असतो. हे गावच बॅण्डवाल्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. इतरांचे आनंदाचे क्षण बॅण्ड वाजवून साजरे करणारे हे गोपाळ समाजातील बॅण्डवाले...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 24, 2018
गडहिंग्लज - येथील देवदासी निराधार मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने 5 ऑक्‍टोबर रोजी विविध मागण्यांसाठी देवदासी, वाघ्या-मुरळी, जोगते, शोषित, विधवा महिला, बेघरांचा गडहिंग्लज ते कोल्हापूर असा लॉंगमार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारण्याचा निर्धार येथील बैठकीत करण्यात आला. दत्तात्रय मगदूम...