एकूण 15961 परिणाम
जून 14, 2019
गडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील दोन वर्षांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे....
जून 14, 2019
अड्याळ (जि. भंडारा) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील प्रदीप रोहणकर यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना नागिणीसह अठरा अंडी आढळून आली. काही जण साप मारण्याच्या तयारीत होते. परंतु, शेतमालकांनी सर्पमित्रांना पाचारण केल्यामुळे नागिणीसह तिची अंडी सुरक्षित व सुखरूप आहेत. रोहणकर यांच्या शेतात...
जून 14, 2019
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी ...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...
जून 14, 2019
वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्चात पाय रक्तबंबाळ होऊनही आझाद मैदान गाठणाऱ्या शकुबाईच्या लढयास अखेर यश आले आहे. वर्षानूवर्षे कसत असलेली वनजमीन वर्षभरानंतर स्वत:च्या नावावर झाली अन् शकूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन देत, आपल्या काळ्या ...
जून 14, 2019
बारामती शहर : राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या मागणीसाठी आज राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी देखील या निदर्शनात सहभागी झाले होते. आज सकाळी 10 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी निदर्शने करण्यास प्रारंभ केला. यावेळी कर्मचार्‍यांना...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...
जून 14, 2019
लातूर : गणित शिकवताना त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णव ऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून आपल्या कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड आणि भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा ‘बालभारती’च्या दुसरीच्या...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 14, 2019
नवी दिल्ली : सध्या तरुणाई दिवसातील सर्वांत जास्त वेळ कोणत्या अॅपवर घालवत असेल तर ते इन्स्टाग्राम. मात्र, आज पहाटेच्या सुमारास इन्स्टाग्राम बंद पडल्याने सर्व युझर्सच्या हिरमोड झाला आणि त्यांनी  ट्विटरकडे धाव घेतली.  इन्स्टाग्राम बंद पडलंय आणि आता ते वापरणारे सारे लोक ट्विटरवर येऊ लागले असे निदर्शनास...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत पावसामुळे वाया गेली असतानाच चाहत्यांचे लक्ष रविवारच्या भारत-पाक लढतीकडे लागले आहे. तेथील हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज असला तरी काळे ढग अद्याप घोंघावतच आहेत.  आठवडाभराच्या पावसानंतर वीकेंडला हवामानात...
जून 14, 2019
आजचे दिनमान मेष : तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. काही गोष्टी नव्याने समजतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे.  वृषभ : आर्थिक कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल, संधी मिळेल.  मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. विचारांचा...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
जून 14, 2019
जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...
जून 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या...
जून 14, 2019
आर्णी (जि. यवतमाळ), ता. 13 : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात 11 जूनला बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाकडून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात येत होते. मात्र, या बछड्याचा गुरुवारी (ता.13) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल...