एकूण 1041 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नांदेड - सध्या निवडणूक काळात सरकारकडून आरोग्य सुविधेचा दिंरोडा पिटल्या जात आहे. आयुष्यमान भारत, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या मुद्दयांवर मते मागितलीजात आहेत. एवढेच नाही तर गरजू रुग्णांना चांगले उपचार देऊ, असे आश्वासनही दिले जात आहे. पण, प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयांमध्ये सोयी-सुविधांचा...
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - निवडणूक प्रचाराला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आपल्याच कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सजग व्हावे आणि शिवसेनेच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली....
ऑक्टोबर 18, 2019
कणकवली - माजी खासदार निलेश राणेची कणकवली शहरात पोलिसांनी तपासणीसाठी गाडी अडवली असता, निलेश यांनी पोलिसांना दमदाटी केली. त्यांच्या शाब्दीक वादावादी झाली.  मी कोणी बाहेरच्या राज्यातून आलेला नसून माझी गाडी तपासता म्हणजे काय? असे निलेश राणे यांनी त्यांना सुनावले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व...
ऑक्टोबर 18, 2019
मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या तक्रारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्राप्त झाल्या आहेत. एकूण 39 तक्रारी आल्या आहेत. 13 तक्रारींत तथ्य आढळून आले नाही. 26 तक्रारींची कार्यवाही करण्यात आली. तीन तक्रारींबाबत संबंधितांच्या विरोधात मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर  : निवडणूक काळात मंजुरी मिळालेल्या वाहनांचा प्रचारासाठी वापर करता येतो. मंजुरीप्राप्त वाहनांवरच राजकीय पक्षांच्या चिन्हाचा वापर करता येतो. मात्र, जिल्ह्यात अनेक खासगी वाहनांवर राजकीय पक्षांच्या चिन्हाचा सर्रास वापर होत आहे. हा एकप्रकारे आचारसंहितेच्या नियमांचा भंग असल्याने अशा वाहनांवर कोण...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीपासून (2014) पुण्यात सहाव्यांदा आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांबद्दल स. प. महाविद्यालयावरील सभेत भरभरून बोलले. त्यामुळे उपस्थितांवर मोदींनी मोहिनी घातल्याचे भासत होते. अन् त्याचमुळे 'मोदी...मोदी'चा जयघोष होत होता. पुण्यात सभा असल्यामुळे 'कसं काय पुणेकर, बरं...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नावावर असणाऱ्या व निवडणूक काळात डोकेदुखी ठरु शकणाऱ्या तब्बल साडे तीन हजार जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावून त्यांना समज देण्यात आली आहे.  विधानसभा...
ऑक्टोबर 17, 2019
मनमाड : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराला माणसे लागत असल्याने उमेदवारांमध्ये माणसांना डिमांड असल्याने असंघटित मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हातमजुर कामगारांपैकी अनेकांची रोजीरोटीची चिंता निवडणुकीपुरते का होईना, मिटणार आहे.  निवडणुकीमुळे...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan sabha 2019 :  मांजरी : विधानसभा निवडणूकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा व मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांचे प्रबोधन करण्यात येत आहे. हडपसर येथील आदित्यनगर गृहनिर्माण सोसायटीच्या महिलांनी त्याबाबतची निवडणूक आयोगाची माहिती पत्रके परिसरात वाटून...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. यावेळी त्यांच्या चारचाकी गाड्या देखील फाेडण्यात आल्या. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.  हर्षवर्धन जाधव यांचा समर्थनगर येथे बंगला आहे. या बंगल्यासमोर दुचाकीवरून...
ऑक्टोबर 17, 2019
घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
बीड - विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी लिपिकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. अनिकेत किशोर झरकर असे या लिपिकाचे नाव आहे.  बीड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत. यासाठी बीडचे नायब तहसीलदार बी. आर. नागरे यांची नियुक्ती...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याची माहिती...
ऑक्टोबर 16, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले.  नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन समाज पक्षाचे...