एकूण 785 परिणाम
जानेवारी 08, 2017
पुणे - '"महिला-तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी आपण सरकार आणि कायद्याला दोष देतो; पण पुढे येऊन काही करत नाही. स्वतःच्या सुरक्षेसाठी आता महिलांनी एकजुटीने निर्भीडपणे आवाज उठवला पाहिजे. त्यांच्या एकजुटीने दबाव निर्माण होऊन बदल घडू शकेल. त्यासाठी तरुणींना संरक्षणाचे...
जानेवारी 07, 2017
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर...
जानेवारी 07, 2017
जळगाव - नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार असून, सहा फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदारसंघात येणाऱ्या विभागातील पाचही जिल्ह्यांत तत्काळ प्रभावासह आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वांनी या आदर्श...
जानेवारी 06, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पक्षाच्या वतीने...
जानेवारी 06, 2017
पणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे. पहिल्या यादीतील संभाव्य...
जानेवारी 06, 2017
विधानसभा निवडणुकांचे मतदान होण्याच्या सुमारासच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणे, हे आचारसंहितेचा नैतिक गाभा लक्षात घेतला तर खटकणारे आहे.आचारसंहितेविषयी आस्था निर्माण करणे हे आव्हान आहे.   संसदीय लोकशाही राजकीय पक्षांमधील स्पर्धेवर आधारलेली असल्याने त्यात प्रत्येक जण जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आणि...
जानेवारी 06, 2017
अमरावती - शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांना घेऊन आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले.  अनियंत्रित मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतरही जमाव नियंत्रित होत नसल्याचे पाहून पोलिसांनी...
जानेवारी 06, 2017
सातारा - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेऊ. जिल्ह्यात पक्ष कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दिशा ठरली आहे. पक्षाच्या खासदारांनी त्यांची दिशा ठरवावी. कुणीही किती आघाड्या काढून आव्हाने दिली, तरी बालेकिल्ल्यात...
जानेवारी 05, 2017
विधानसभा निवडणूक जाहीर होऊन रात्र उलटत नाही तोवर गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) राज्यातील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा आज (गुरूवार) काढून घेतला. या निर्णयाने गोव्यातील विद्यमान सरकारला काही फरक पडणार नसला, तरी लहान राज्यांमधील मोठ्या राजकीय आकांक्षांचा विषय त्यामुळे पुन्हा चर्चेत...
जानेवारी 05, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी आज (गुरुवार) प्रसिद्ध केली आहे. या यादीत 34 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. यादीमध्ये रामपूर मतदारसंघातून नवाब क्वाझीम अली खान, चामारूवा मतदारसंघातून अली युसूफ अली,...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...
जानेवारी 04, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या आणि अमरावती व नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी हे मतदान होईल.  या पाचही जागांवरील उमेदवारांचा कार्यकाल पाच डिसेंबरला संपला आहे....
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा येथील निवडणूक कार्यक्रमांचे स्वागत करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि गोव्यातील जनतेला विद्यमान सरकारचे उच्चाटन करायचे आहे, असे म्हणत दोन्ही राज्यांतील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची...
जानेवारी 04, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच आचारसंहितेच्या कालावधीमध्ये घट करण्यात येणार आहे. केवळ 30 ते 40 दिवसांत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचा संकल्प निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. त्यामुळे अंतिम पुरवणी मतदारयादी येण्यापूर्वीच प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले...
जानेवारी 04, 2017
कोल्हापूर - कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या 20 संचालकांच्या निवडीसाठी बुधवारी (ता.4) मतदान होत आहे. निवडणुकीत 23 पैकी 3 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 20 जागांसाठी उद्या मतदान होणार असून त्यासाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संस्थेच्या कार्यालयात सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत...
जानेवारी 03, 2017
देवरूख - एक व्यक्‍ती एक पद या तत्त्वाचा अवलंब करायचा असा अलिखित संकेत असतानाही भाजप तालुकाध्यक्ष दीपक जाधव यांनी धामापूर गटात इच्छुक म्हणून आपलेच नाव पुढे पाठवल्याने त्यांच्याविषयी नाराजी व्यक्‍त झाली आहे. त्यांचे नाव पुढे रेटले गेल्यास भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. जाधव यांना...
जानेवारी 02, 2017
नवी दिल्ली- धर्म, जाती, जमाती आणि भाषा यांच्या आधारावर राजकीय पक्ष मते मागू शकत नाहीत. निवडणूकसंबंधी कायद्यांनुसार हा भ्रष्टाचार ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) स्पष्ट केले.  सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर म्हणाले, "धर्मनिरपेक्ष देशामध्ये मतदारांना करण्यात येणारे कोणतेही आवाहन हे धर्मनिरपेक्ष...
डिसेंबर 31, 2016
पिंपरी :  केंद्राच्या "स्मार्ट सिटी' प्रकल्पातून नवी मुंबई महापालिकेने माघार घेतल्याने पिंपरी-चिंचवडचा काल (शुक्रवारी) या योजनेत आपोआपच समावेश झाला. मात्र, आगामी पालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजपने पूर्ण ताकदीने त्याचे श्रेय उचलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पिंपरी चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीत...
डिसेंबर 31, 2016
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने सरते वर्ष पक्षांतराचे म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक दलबदल 2016 मध्येच आणि ते सुद्धा वर्ष सरताना झाले. भाजप आणि आरपीआय वगळता इतर सर्वच पक्षांत जावक,तर भाजपमध्ये फक्त मोठी आवक झाली. आगामी वर्षाच्या पूर्वार्धात महापालिकेची...
डिसेंबर 30, 2016
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याचे निश्‍चित झाले आहे. याआधी 64 वर्षीय खुर्शीद शहा यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते 28 वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील. ...