एकूण 16 परिणाम
October 22, 2020
मुंबईः  पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हातील पंढरपुर येथील तिर्थ स्थानाच्या ठिकाणी पाण्याच्या प्रभाव वाढल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या कुंभारघाट बांधा कोसळून कोळी समाजातील एकाच कुंटुबातील ४ सदस्याचा दुदैवाने मृत्यू झाला होता....
October 21, 2020
मुंबई : येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. भाजप पक्षाबाबत कोणतीही नाराजी नाही, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची भूमिका ऐकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर मांडली. मला संपवण्याचा प्रयत्न झाला, माझं चारित्र्यहनन केलं...
October 19, 2020
लखनऊ- बलिया हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याशी चर्चा करुन आमदार सुरेंद्र सिंह यांना या प्रकरणाच्या तपासापासून...
October 17, 2020
मुंबई : शिवसेना आणि भाजप, एकेकाळच्या मित्रांमध्ये सध्या कोणतीही गोष्ट म्हंटली तरी विस्तवही जात नाही. पण शिवसेनेवर, त्यांच्या राजकारणावर कायम टीका करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचं तोंडभरून कौतुक केलंय. उद्धव ठाकरे...
October 16, 2020
मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चुलत भावाला रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज कुमार सिंह बबलू यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं...
October 14, 2020
नवी दिल्ली : माजी गृहराज्यमंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या विद्यार्थ्यांनीने आपल्या आरोपांपासून काढता पाय घेतला आहे. मंगळवारी लखनऊच्या एका विशेष MP-MLA न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर आधी लावलेल्या आरोपांवर ठाम राहण्यापासून ही युवती मागे हटली आहे. आधी दिलेली तक्रार...
October 13, 2020
मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीच्या हालचाली पाहायला मिळतायत. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ...
October 10, 2020
दिसपूर - भाजपशी जवळीकता साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आमदाराला महागात पडली आहे. संबंधित आमदाराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसने त्यांच्या आसाममधील एका आमदारावर सहा वर्षांच्या हकालपट्टीची कारवाई केली आहे. राजदीप गोवाला असं या आमदारांचे नाव आहे.  काँग्रेसने याबाबत माहिती देताना...
October 06, 2020
चेन्नई (तमिळनाडू): एका आमदाराने आपल्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत विवाह केला आहे. पण, दोघांचा विवाह जातीमुळे चर्चेत आला असून, मुलीच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. Video: अडीच हजार वर्षापूर्वीची बंद पेटी उघडली अन्... तामिळनाडूमधील एआयएडीएमके पक्षाचे आमदार ए. प्रभू (वय 36...
September 29, 2020
मुंबई - आकाशवाणी आमदार निवासात मध्यरात्री 12 च्या सुमारास आलेल्या एका निनावी फोनने खळबळ उडाली होती. मंत्रालयाशेजारीच असलेलं आकाशवाणी आमदार निवास मध्यरात्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा तो कॉल होता. या कॉलनंतर तात्काळ आमदार निवास रिकामं करण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झालं...
September 28, 2020
नवी दिल्ली - देशात कृषी कायदा लागू करण्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कृषी विधेयके संसदेत सादर करण्याआधीपासूनच देशात शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत. आता कायदा अस्तित्वात आल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला असून देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, कृषी...
September 23, 2020
मुंबई: मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या  पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल  भागात...
September 19, 2020
मुंबई, ता. 19 : केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी आणि पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली. तेव्हा क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. तेंव्हा जे ओरडत होते त्यांनी क्वीन्स नेकलेसच आता तोडला, त्याचं काय? असा सवाल करत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा...
September 15, 2020
नवी मुंबई : कोरोनाच्या काळातील टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक ठेकेदारांना डावलून एकाच कंत्राटदारामार्फत महापालिका सर्व प्रकारची कामे करून घेत...
September 15, 2020
मुंबईः  दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर आज निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावरुनच काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी कडवट शब्दात टीका केली आहे.  महाराष्ट्र राजभवनाला...
September 14, 2020
मुंबईः महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलंच खडसावलं आहे. रोहित पवारांनी पत्र लिहून...