एकूण 11 परिणाम
November 17, 2020
मुंबईः  ठाण्यातील घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या  लोकसंख्येमुळे वाहनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता या ठिकाणी नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा...
November 16, 2020
मुंबई, ता. 16 : मुंबईतील जी उत्तर वॉर्डमध्ये आज 14 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 1 नवीन रुग्ण आढळून आला असून एकूण धारावीतील एकूण रूग्णसंख्या 3,621 इतकी झाली आहे. तर धारावीत 14 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
November 16, 2020
मुंबई : मुंबई मेट्रोकडून एक अनोखं पाऊल उचललं जाणार आहे. या नवीन प्रयोगामुळे मुंबईकरांना आपण कुठे आहोत, तसेच त्या मार्गावरील कोणतीही जागा शोधणे सहज आणि सोपं होणार आहे. महत्त्वाची बातमी : "राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली" - राम कदम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून...
November 05, 2020
मुंबईः कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथील भूखंडावर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या भूखंडावर केंद्राने दावा केला आहे. ही जमीन MMRDA ला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबतची सूचना केंद्राने राज्य सरकारकडे केली आहे. केंद्र आणि राज्य...
November 03, 2020
मुंबई : पर्यावरणाच्या कारणामुळे आरेतील मुंबई मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवत असल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांनी घोषणा केली. आरेतील जागेऐवजी कांजूरमार्ग जागेची घोषणा झाली खरी मात्र आता कांजूरमार्ग जागेवर केंद्र सरकारने आपला हक्क असल्याचा दावा केलाय. महाराष्ट्र राज्य सरकारकडून...
October 15, 2020
मुंबई, ता. 15 : आरे कॉलनीतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आले आहे. त्यानुसार मेट्रो 3 ची मार्गिका साकीविहार स्थानकाजवळ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मेट्रो जोडली जाईल. तसेच मेट्रो 3 च्या रेल्वेगाड्यांसाठी मेट्रो 6 च्या मार्गिकेवरील पाच ते सहा...
September 24, 2020
मुंबई, ता. 24 : मुंबई विद्यापीठाचा कलिना परिसराचा बृहत आराखडा म्हणजेच मास्टर प्लान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA ) तयार करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने 3 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच संकुलात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 30 कोटींचीही तरतूद करण्यात...
September 18, 2020
मुंबई : इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडणार होता. मात्र सकाळपासूनच या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आणि त्याच्या निमंत्रणावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर आधी MMRDA आणि नंतर...
September 18, 2020
मुंबई : इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी...
September 18, 2020
मुंबई : आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील दादर भागातील इंदू मिल कंपाउंडवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज पार पडणार होता. मात्र आज पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरून अनेक नेत्यांना...
September 17, 2020
मुंबई : उद्या मुंबईतील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. याच इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...