एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएनए‌मार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच...
सप्टेंबर 12, 2019
हिंगोली : तुमच्या-आमच्याकडे गणपतीत किती मोदक बनविले जात असतील? फार तर पाच-पन्नास किंवा मंडळे प्रसादाचे शेकडो मोदक प्रसाद म्हणून वाटत असतील. पण हिंगोलीत दरवर्षी अनंत चतुर्दशीला तब्बल लाखो मोदक प्रसाद म्हणून वाटले जातात. यंदा चक्क पावणेतीन लाखांहून अधिक मोदक प्रसाद म्हणून वाटले जात आहेत. तेवढ्याच...
सप्टेंबर 07, 2019
गणपतीची सजावट हा खरं तर एक खूप आनंदाचा भाग असतो. त्यातून क्रिएटिव्हिटीच्या किती तरी शक्यता तयार होतात, उत्साहाचं घरभर सिंचन होतं, नेहमीच्या ठरलेल्या रुटिनमधून बाहेर पडणं होतं आणि विशेषतः मुलांना बरोबर घेऊन काही तरी केल्यामुळं तो नात्यांचा भाग पक्का करणंही होतं. त्यामुळं गणपती बसवणं हा भाग...
सप्टेंबर 06, 2019
सर्व पत्री आरोग्यासाठी हितकर असतात. गणेशपूजेच्या निमित्ताने या वनस्पतींशी ओळख राहावी, त्या आपल्या आसपास लावल्या जाव्यात, ऐन वेळेस आरोग्यरक्षणासाठी वापरता याव्यात हा भारतीय संस्कृतीचा मूळ हेतू साध्य करणे आपल्याच हातात आहे. श्री गणेशाची प्रार्थना करून बुद्धीचे वरदान मिळेलच. पण त्यांची पूजा-अर्चा...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अज्ञात भाविकाने 1 किलो सोन्याची विट अर्पण केली आहे. तसेच 1 किलो चांदीची विट, 1 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीचा मोदक बाप्पाच्या भेट म्हणून देण्यात आला आहे.  गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. अर्पण...
सप्टेंबर 04, 2019
रामटेक - विदर्भाची अयोध्या म्हणून ओळख असलेल्या रामनगरीत असंख्य मंदिरे आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने दोनदा पुनित झालेल्या या रामनगरीत विद्येचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या तीन रूपांचे दर्शन विशेषतः वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभूजा गणेशाच्या दर्शनाने...
सप्टेंबर 04, 2019
लातूर - गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांच्याबरोबरच सर्व गणेशभक्तांचा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळेच बाजारात यंदाही वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आले आहेत. त्यांना लातुरातील खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार किलो मोदक...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : दगडूशेठ गणपतीचे आज अथर्वशीर्ष पठण पार पडले. त्यानंतर मावळ भागातील एका गणेश भक्ताने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 151 किलोचा मोदक अर्पण केला.