एकूण 101 परिणाम
January 21, 2021
तैवानच्या सामाजिक जीवनात सामूहिकतेचे संस्कार पूर्वीपासूनच आहेत. कोरोनाच्या संकटाला तोंड देताना या देशाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, ते  या संस्कारामुळे. संस्थात्मक तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यातही तैवानचे वेगळेपण उठून दिसते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सार्वत्रिक लसीकरण सुरू झाल्याने...
January 19, 2021
राज्यात २००६ मध्ये नवापूर भागात कोंबड्यांवर बर्ड फ्लू आला होता. त्यावेळी त्याचे यशस्वी नियंत्रण आपण केले आहे. आत्ताही पशुसंवर्धन विभाग, प्रशासन आणि शेतकरी-व्यावसायिक योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूवर आपण यशस्वीरित्या मात करु, अशी खात्री आहे. मार्च-एप्रिल २०२० पासून देशात  कोरोनाच्या...
January 19, 2021
यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४० सदस्य अशा चव्हाण कुटुंबाची एकी शेतीतून भक्कम व अजोड झाली आहे. बहुविध पीक पद्धती, पोल्ट्रीतील करार शेती व शेळीपालन असा प्रतिकूल स्थितीत एकात्मिक शेतीचा आदर्श या कुटुंबाने उभारला आहे.  लातूर जिल्ह्यात यशवंतवाडी येथील पाच भावांच्या एकत्रित चव्हाण...
January 10, 2021
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूनं भारतीय अर्थव्यवस्थेचीही प्रचंड कोंडी केली. आता, अर्थव्यवस्था विपरीत परिस्थितीतून सावरत आहे. नव्या वर्षाचं स्वागत कोरोनावरील लशीच्या आगमनाचे पडघम वाजवत करण्यात आलं. विशेष म्हणजे, यावेळी भूतकाळाप्रमाणे भारतीयांना नवीन औषधे किंवा लशीसाठी पाश्चिमात्य देशांकडं...
January 04, 2021
मुंबई: मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोनावरील तीन लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज झाली आहेत. पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर, सायन आणि कूपरसह...
January 04, 2021
मुंबई: मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर 49 हजारच्या आसपास खर्च केला आहे. महानगर पालिकेने कोविडचे उपचार, प्रतिबंध यासह नव्या यंत्र सामुग्रीच्या खरेदीसाठी 1470 कोटी 95 लाख रुपये खर्च केले आहे. कोविड संबंधित कामांसाठी 161 कोटी 69 लाख खर्च करण्यात आला आहे. असे 1632 कोटी 64 लाख रुपये महानगर पालिकेने...
January 04, 2021
मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्विटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खूश करण्यासाठीच होते, असा कबुली जबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खूश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय...
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
January 04, 2021
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात. वर्षा राऊत यांना मागील वेळी समन्स आल्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली होती. यानंतर वर्षा राऊत यांनी ED चौकशीसाठी हजर राहण्यास काही दिवसांचा...
January 04, 2021
मुंबई: मुंबईतील डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या समोरील 4 हजार चौरस फूट इमारत यापूर्वी वसतिगृह म्हणून वापरली जायची. मार्चमध्ये, तिचे रुपांतरण कोविड -19 च्या रूग्णांसाठी आयसोलेशन केंद्रात केले गेले. आता 29 डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे....
January 04, 2021
मुंबई: मुंबईत एकावेळी 1 कोटी लस डोस ठेऊ शकतील एवढ्या क्षमतेची लस साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत कमी वेळेत अधिक लसीकरण करावयाचे असल्याने आठवडयाभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एवढ्या मोठी लस साठवणूक क्षमता असणारे मुंबई पहिले...
January 04, 2021
मुंबई: मलेरियाचे अचूक निदान करणे आता शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी देशातील तीन रुग्णालयांच्या सहकार्याने प्रोटीओमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल तयार केले आहेत. ज्यामुळे दोन प्रकारच्या मलेरियाचे निदान करणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित...
January 01, 2021
नागपूर ः उपराजधानीची "मेडिकल हब'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील खासगी रुग्णालयांत ‘फाईव्ह स्टार’ आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, ६० वर्षांत महापालिकेच्या आरोग्य विभागाला संसर्ग रोगावरील उपचाराची आणि नियंत्रणाची कधी जाणीवच झालीच नाही. ती जाणीव...
December 29, 2020
सांगली ः जिल्ह्यातील 137 प्राथमिक शाळांची "मॉडेल स्कूल' उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक यादी तयार आहे. ग्रामपंचायत निवडणूक संपताच त्याची घोषणा केली जाईल. प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडली आहे. शासकीय योजना आणि लोकसहभागातून शैक्षणिक विकास चळवळ उभी करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी...
December 29, 2020
सलगरे ः कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील जिल्हा परिषद शाळा एक व दोन या दोन्ही शाळांची जिल्हा परिषदेतर्फे मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. मॉडेल स्कूल, या योजनेतून शाळांना शासकीय निधी उपलब्ध करून देऊन उर्वरित रक्कम लोकवर्गणीतून गोळा करून दोन्ही शाळांतील प्रलंबित असणारी विकासकामे...
December 25, 2020
नवी दिल्ली- ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन अधिक घातक असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. तसेच या नव्या स्ट्रेनमुळे अधिक मृत्यू आणि अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करायला लागू शकते, असा दावा  Centre for Mathematical Modelling of Infectious Diseases at the London School of...
December 23, 2020
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रसिद्ध फिरोजशहा कोटला क्रिकेट मैदानावर (सध्याचे अरुण जेटली मैदान) जेटली यांचा सहा फुटी पुतळा उभारण्याच्या दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) निर्णयाला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्रही लिहिले आहे...
December 23, 2020
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या  (Jammu and Kashmir)  लोकांनी दहशतवादी, अराजकतावादी आणि फुटीरतावादी यांच्या चेहऱ्यावर जोरदार चापट लगावली आहे, अशी प्रतिक्रीया जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या (DDC Election) निवडणुकीतील निकालानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. गेल्या दोन...
December 23, 2020
कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मॉडेल नतालिया गॅरिबोट्टो हिचा एक बोल्ड फोटो लाईक केला होता. त्यामुळे जगभरात उलट सुलट चर्चा रंगली होती. ही चर्चा थांबण्याच्या आतच पोप फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मॉडेल मार्गोट...
December 23, 2020
रांची- मुंबईमध्ये एका मॉडेलच्या बलात्कार प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. हेमंत सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांनी सातत्याने ट्विट करत हेमंत सोरेन यांच्यावर वार केला आहे.  हरियाणातील भाजप नेता अरुण यादव...