एकूण 105 परिणाम
मे 14, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यतापाकिस्तान अद्यापही घाबरलेले; सीमेवर रणगाडे तैनातव्हॉट्सऍप लगेच अपडेट...
एप्रिल 27, 2019
भुवनेश्वर (ओडिशा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासाबाबत मी माझे कर्तव्य पार पाडले. मात्र, मला निलंबित करण्यात आले असून, न्यायालयात दाद मागणार आहे, असे मोहम्मद मोहसिन यांनी सांगितले. मोदी 17 एप्रिल रोजी ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचचे...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. मध्य...
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव...
एप्रिल 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तीन प्रमुख गोलंदाजांसह एक नाही तर तीन अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यात येणार आहे.  ''विश्वकरंडकासाठी प्रमुख तीन गोलंदाजांना संघात स्थान दिले जाईल. मात्र, दुखापत आणि सराव सत्रात गोलंदाजी करणे अशा गोष्टींचा विचार करुन भारतीय...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली - जैशे महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात यावी यासाठी विचार करुन सहमती दर्शवण्यासाठी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यासाठी ब्रिटन-फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढवण्यात आला आहे. मसूदप्रकरणी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या...
एप्रिल 06, 2019
काबूल : अफगाणिस्तान निवड समितीने कर्णधार असघर अफगाणला तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे संघातील खेळाडू चांगलेच भडकले आहेत. फिरकीपटू राशिद खान आणि अष्टपैलू महंमद नाबी यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ''निवड समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत बेजबाबदार आणि एकतर्फी आहे. माझा या निर्णयला...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले केलेल्या ठिकाणी पत्रकारांना प्रतिबंध करून पाकिस्तान बरेच काही लपवत आहे, असा हल्लाबोल भारताने आज केला. तसेच, दहशतवादी मसूद अजहरविरुद्धची कारवाई फक्त कागदावर असून, पाकिस्तान "जैशे-महंमद'च्या प्रवक्‍त्यासारखे वागत आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैशे महंमदच्या अड्ड्यांवर हल्ले केले त्या वेळी त्या भागात 300 मोबाईल ऍक्‍टिव होते, अशी माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा अधिकृत आकडा केंद्र सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही.  दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले...
मार्च 02, 2019
लंडन - 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केल्याचे भारताने म्हटेल आहे. या कारवाईत तिथे असलेल्या अनेक अतिरेक्यांना ठार केल्याचेही भारताने म्हटले. मात्र नेमके किती दहशतवादी गेले याचा कोणताही अधिकृत आकडा समोर...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर पाकमध्ये भारताने एअर स्ट्राईक करुन दिले. त्यानंतर पाकने चवताळलेल्या बुध्दीने आज भारतीय सीमा रेषेचे उल्लंघन करुन विमानांनी हल्ला केला. ज्यात भारतीय विमानावर झालेल्या हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे. #Pakistanstrikesback #PAF undertook strikes across LoC from...
फेब्रुवारी 26, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर पाकिस्तानला मिळालेली तंबी आणि सोने पे सुहागा म्हणून आज पहाटे भारताने पाकिस्तानवर केलेला 'एअर स्ट्राईक' यानंतर सोशल मिडीयावर ट्रेंड्सचा भडीमार होत आहे. 'उरी' चित्रपटातील संवाद 'हाउज द जोश? - हाय सर' जसा गाजला तसाच आणखी एका संवादाचा ट्रेंड सध्या ट्विटरवर...
फेब्रुवारी 23, 2019
लाहोर : आंतरराष्ट्रीय दाबावापुढे झुकून पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या संघटनेनेच घडवून आणला होता. या हल्ल्यात सीआरपीएचे 40 जवान हुतात्मा झाले होते.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये...
फेब्रुवारी 18, 2019
कराचीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कोणताही विचार न करता पाकिस्तानवर आरोप केले आहे. भारताच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयशाचे खापर आमच्यावर माथ्यावर फोडण्याची भारताची ही चाल आहे. भारताने आत्मपरीक्षण करावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिले असून, दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे. भारताविरुद्ध मायदेशात...
डिसेंबर 28, 2018
मेलबर्न : 'जसप्रित बुमरा खूपच कमी सामने खेळला आहे; पण लवकरच तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये 'नंबर वन' होईल', असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने कालच वर्तविले होते. तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुमराने ऑस्ट्रेलियाला जोरदार दणके देत याचीच प्रचिती दिली....
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्याकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू, असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने चांगलीच चपराक लगावली आहे. अल्पसंख्यांक लोकांसोबत कसे वागायचे हे शिकविण्याचा अधिकार पाकिस्तानने गमावला असल्याचेही...