एकूण 6 परिणाम
October 28, 2020
बऱ्याच दिवसांनंतर सांगलीचे राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. जयंत पाटील पालकमंत्री झाल्यानंतर "ये तो होनाही था'. जयंतरावांचे वसाहतवादाचे (गट विस्तार) धोरण पूर्वीपासून आहे. 2008 ला त्यांनी केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण भाजपला सोडून...
October 24, 2020
सांगली ः राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू कोण हे नेमके ठरवून पक्षवाढीबाबतचे धोरण ठरवावे असा सल्ला कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना ते बोलत होते.  सांगली जिल्हा...
October 14, 2020
सांगली : प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र त्याबरोबरच आघाडीधर्माचे तत्त्वही पाळले पाहिजे, असा सल्ला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आमदार मोहनराव कदम यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांना दिला.  विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील, बाजार समितीचे...
October 14, 2020
सांगली : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने ऑनलाईन शेतकरी क्रांती संमेलन आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. 15) राज्यभरात या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती...
October 05, 2020
सांगली-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर अत्याचारानंतर योगी आदित्यनाथ सरकारने जो निर्दयीपणा दाखवला, त्याविरोधात आज सांगली जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.  कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहर...
October 02, 2020
सांगली-  देशातील मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी कायदे करून शेतकरी व कामगार यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगार पेटून उठला आहे. आता सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे दिला.  केंद्र...