एकूण 17 परिणाम
November 26, 2020
मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक केली आहे.  जवळपास दोन दिवस १२ तास चौकशी केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.  ...
November 18, 2020
मुंबई- ‘मनी हाइस्ट’ ही वेब सीरिज अनेकांच्या पसंतीस पडत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. या सीरिजमधील कलाकारांचं बॉलिवूड कनेक्शन अनेकदा पाहायला मिळालं. आता त्यात इन्स्पेक्टर रकेलची भूमिका साकारणारी अभिनेत्री इतझियार इत्योनोचा बॉलिवूड गाणं...
November 16, 2020
नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India- LIC) ही एक सरकारी विमा कंपनी आहे. जी ग्राहकांना विविध प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. एलआयसीची बऱ्याच पॉलिसी लोकांना आवडतातही. अशातच ग्राहकांना जर थोडी गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवायचा...
November 11, 2020
वाडा  ः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी "प्रधानमंत्री किसान सन्मान योजना' ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. असे असतानाच या योजनेत नोकरदार व...
November 09, 2020
मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये रविवारी पार पडलेल्या एविक्शनमधून शार्दुल बचावला आणि नैनाची एक्झिट झाली. शार्दुलने नुकताच त्याचा लॉकडाऊनमधला अनुभव शेअर होता. कोरोना व्हायरच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. या लॉकडाऊनचा फटका  मनोरंजनविश्वालाही बसला...
November 04, 2020
मुंबईः  विम्याचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला चौघांनी तीन कोटी 88 लाख 10 हजार 988 रुपयांना चुना लावला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली...
November 01, 2020
मुंबई -  कंगणा आणि तिच्या भोवतीचे वाद हे सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी वाद झाला होता. त्यावर आता कंगणाने पुन्हा राऊत यांना व्टिटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.  देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा '...
October 29, 2020
 नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केली जाणारी अ‍ॅप्स किती सुरक्षित असतात हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत गुगलने अनेकदा युजर्सची माहिती चोरणारी आणि स्पॅम अ‍ॅप प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. याशिवाय इतरही सायबर सिक्युरीटी संस्था धोकादायक अशा अ‍ॅप्सची माहिती युजर्सना देत असतात. आता Avast ने गूगल प्ले...
October 28, 2020
नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने बनावट बिलिंग करणाऱ्या एका टोळीच्या दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यातील सुमारे 42 ठिकाणी छापे टाकून 500 कोटींच्या बिलिंगचा भंडाफोड केला आहे. 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान एंट्री ऑपरेटर संजय जैन आणि त्याच्या...
October 23, 2020
पालघर : कोरोना काळात सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात येत होता. त्या दरम्यान पालघरमधील म. नी. दांडेकर आर्यन शाळेचे कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी अनेक चित्र रेखाटली. या रेखाटलेल्या चित्रांतून त्यांना अनेकांकडून स्वखुशीने मिळालेली रक्कम माळी यांनी कोरोना महामारीच्या आपत्कालीन...
October 20, 2020
भारतीय घरांमध्ये महिलांना अर्थविषयक निर्णय प्रक्रियेत दुय्यम स्थान दिले जाते. महिलांना घरातील आर्थिक व्यवहारांपासून दूरच ठेवले जाते. या परिस्थितीत महिलांसाठी उद्योजक बनणे हे खूपच मोठे आव्हान ठरते. उद्योजक होण्याचे ठरवल्यानंतरही अर्थसाहाय्य कसे व कोठून मिळेल ही त्यांच्या पुढची मोठी समस्या असते. या...
October 15, 2020
मुंबई, ता.15 : महिला आयकर सहआयुक्ताच्या नावाने दोन बनावट फेसबुक खाती  तयार करून मित्रांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने प्रोफाइल तयार करण्यासाठी या महिला आधिका-याचे छायचित्र व नावाचा वापर केला होता व त्यानंतर तिच्या मित्रांना फ्रेन्ड...
October 15, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर उधळलेले शेकडो कोटी रुपये भाजप कडूनच वसूल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  फडणवीस...
October 13, 2020
कोणत्याही स्टार्टअपला गुंतवणूकदार मिळाला, तरी कंपनीचे मूल्यांकन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. हे मूल्यांकन कसे करायचे, त्याबाबत कोणती कागदपत्रे असतात, त्यांच्याबाबत कोणती काळजी घ्यायची आदींबाबत कानमंत्र. एखाद्या गुंतवणूकदाराला तुमच्या कंपनीत गुंतवणूक करण्यात रस आहे, हे तुमच्या लक्षात आल्यानंतर...
October 12, 2020
मुंबई: पोलिसांनी TRP मध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीसह अनेक चॅनेल्सवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी ही माहिती उघड केल्यानंतर TV मिडीयात मोठी खळबळ माजली होती. आता जाहिरातदार आणि विविध ऍड एजन्सी TV चॅनेल्सवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसत आहेत. आता प्रसिध्द बिस्कीट कंपनी पार्ले जीने...
October 08, 2020
दार्जिलिंग:  कोरोनाच्या वाढलेल्या प्रसारामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याकाळात मोठमोठे उद्योगधंदे, व्यवसाय आणि पर्यटन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. जवळापास 3 कोटी लोकं याकाळात बेरोजगार झाले होते. अशातही काही जणांनी या बिकट परिस्थितीत उत्तम मार्ग काढल्याचे दिसले होते. त्यामध्ये पश्चिम...
September 22, 2020
अकोला: बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा आटोपी विचारून फसवणूक झालेल्या एक महिलेचे पैसे परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. जुलै महिन्यात खात्यातून ऑनलाईन पैसे काढून महिलेची फसवणूक करण्यात आली होती. यासंबंधीची तक्रार मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी गुन्हाचा छळा लावण्यात यश मिळवले....