एकूण 26 परिणाम
January 20, 2021
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकटे टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडा, राजकारण आणि चित्रपट सृष्टीसह सर्वच क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या विजयानिमित्त टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे नेते शशी...
January 11, 2021
मुंबई:  मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली हद्दीतील घाट अंतरात खालापूर टोल नाका मागच्या 4 किमी अंतरपासून एक्स्प्रेस वे किमी 36 ते  38 या दरम्यान आडोशी हा तीव्र उताराचा रस्ता आहे. या अंतरात लागोपाठ अपघातांच्या घटनांमुळे एक्स्प्रेस वे वरील एकंदरीत अपघातांच्या घटनांचा आलेख वाढत आहे. या अंतरात दर...
January 09, 2021
  भिवंडी : दीड महिन्यापासून भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका सातवर्षीय मुलाचा मृतदेह शहरातील भोईवाडा भागातील समरुबाग कम्पाऊंडच्या एका इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. गुरुवारी (ता. 7) उशिरा हा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.भोईवाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला...
January 05, 2021
नवी दिल्ली- भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतामध्ये येणार होते. पण, त्यांच्या देशातील कोरोनाची स्थिती पाहता त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. जॉन्सन यांनी 26 जानेवारीला गणतंत्र दिनादिवशी भारतात येण्याचं निमंत्रण स्वीकारलं होतं.  Boris Johnson, Prime...
January 02, 2021
कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सीएसटी (सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) मध्ये वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात गेल्या काही महिन्यांपासून सीएसटीच्या महसूल संग्रहात वृद्धी झाल्याचे म्हटले आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल कलेक्शन झाले...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे यंदा मुंबईत घरांची विक्रमी नोंद झाली आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत तब्बल 18 हजार 853 घरांची विक्री झाली असून यामुळे सरकारच्या तिजोरीत 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका महिन्यातील मुंबईतील ही...
December 21, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका जवळपास गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चाहत्यांच्या खास आवडीचं आहे .आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे या मालिकेतील काही जुन्या कलाकारांनी...
December 20, 2020
मुंबई: मुंबईकरांना प्रवासी सेवा देताना बेस्ट उपक्रमावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे लॉकडाऊन शिथील झाल्यापासून रोटेशन पद्धतीने एसटी महामंडळाच्या हजार बसेस बेस्ट उपक्रमात मुंबईत सज्ज झाल्या आहे. त्यासाठी प्रति किलोमीटर 44 रूपये एसटीला मोबदला मिळत असल्याने दिवसाला तब्बल सुमारे सव्वा कोटीचे...
November 27, 2020
मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड  योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता सध्याच्या कोरोना महामारी लक्षात घेऊन स्मार्ट कार्ड योजनेला पुढच्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी...
November 26, 2020
In the previous article, we learnt how to tell the things that we are able to do.  We learnt using  CAN in the sentences. For ex. I can drive a car. In our life, we learn many new things. In the past, the same things were not possible for us. Today we are going to learn how to frame such sentences...
November 25, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सैफ अली खान लवकरंच वेबसिरीजमध्ये दिसून येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पंचायत, ब्रीथ: इंटू द शॅडो, पाताल लोक, मिर्झापूर २ या सिरिजीच्या यशानंतर प्रेक्षक आणखी मनोरंजक वेब सिरीज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता ऍमेझॉन...
November 23, 2020
मुंबई: बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'व्याघ्र विहारा'मध्ये नव्या वाघिणीची डरकाळी ऐकू येणार आहे. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक चंद्रपूरहून 11 महिन्यांच्या वाघिणीला घेऊन रविवारी संध्याकाळी मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये दाखल झाले. येथील 'सुलतान' नामक वाघाला जोडीदार म्हणून या...
November 21, 2020
कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पत्रीपुलाचं अनेक दिवस रखडलेलं काम आजपासून सुरु झाले आहे. गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने आज सकाळी ९.५० मिनिटांपासून दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतलाय. दरम्यान दोन आठवड्यांमध्ये चार दिवसांच्या मेगाब्लॉकनंतर पत्रीपुलाच्या कामाला  खऱ्या अर्थाने गती...
November 15, 2020
पाटणा Bihar Election 2020 - एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाटणा येथे एनडीएची नेता निवडीची बैठक सुरु असतानाही आरजेडीने मात्र सत्तेची आस सोडलेली नाही. आरजेडीचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्याकडे काठावरचे...
October 19, 2020
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रसार चीनमधून झाल्यानंतर अनेक देशांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिका आणि चीनचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. शिवाय, भारतासोबत चीनचा सीमेवरून तणाव सुरू आहे. चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येणार आहेत. काश्मीरमध्ये बंकर्स उद्धवस्त;...
October 16, 2020
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एका महिन्यात मुंबईतील एक कोटींहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. मुंबईतील 99 टक्के घरांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार...
October 15, 2020
मुंबई, ता.15 : राज्य सरकारने विकत घेतलेले कोविड चाचण्याचे सदोष निघाल्याने आता मुंबईसह राज्यातील काही भागात नोव्हेंबरमध्ये किटचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जीसीसी बायोटेक या कंपनीकडून या किट्‌स खरेदी करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारला आतापर्यंत भारतीय आर्युविज्ञान परीषदेकडून कोविडच्या...
October 15, 2020
मुंबईः  कोरोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य...
October 09, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासात देशात कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण 10 राज्यातील आहेत. त्यामध्ये...
October 08, 2020
मुंबई- ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीला एक महिन्यानंतर बुधवारी जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. या सगळ्या प्रकरणात पहिल्यांदाच रियाची आई संध्या चक्रवर्तीची प्रतिक्रिया समोर आली आहे. रियाच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की, '...