एकूण 20 परिणाम
December 27, 2020
भोपाळ : मध्य प्रदेश कॅबिनेटने नुकताच 'लव्ह जिहाद विरोधी विधेयक 'धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020' ( मप्र फ्रीडम ऑफ रिलीजन एक्ट 2020) ला मंजूरी देण्यात आली. या विधेयकामुळे महिला, अल्पवयीन मुली आणि  एससी-एसटी समाजातील लोकांना बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणात 10...
December 27, 2020
अजमेर : अनेक लोक चंद्रावर जमीन असण्याचं स्वप्न पाहतात. 'तुझी काय चंद्रावर जमीन हाय व्हय?' असा उल्लेख आपण सहजच जाता जाता करुनही जातो. आपल्या प्रियकर-प्रियसीला चंद्राची उपमा देण्याची रित तशी जुनीच! मात्र, खरोखरीच बायकोसाठी चक्क चंद्रावरच जमीन घेणारा पठ्ठ्या वास्तवात आहे. आपल्या बायकोला लग्नाच्या...
December 05, 2020
न्यूयॉर्क - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती खरेदी करणार आहेत. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट देण्याची घोषणा संशोधन संस्थेकडून करण्यात आली. या कंत्राटाची मर्यादा साधारणपणे एक ते पंधरा हजार डॉलरपर्यंत असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या चंद्रावरील...
November 30, 2020
जोतिबा डोंगर, कोल्हापूर ः श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून सुमारे एक लाख भाविकांनी डोंगरावर दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे डोंगरावर मिनीचा यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.  आज कार्तिक...
November 27, 2020
नांदेड : संबंध जगावर आलेले कोरोनाचे संकट टाळण्यासाठी त्रिपुरारी (कार्तीकी) पौर्णिमेनिमित्त शनिवारी (ता. २९) संध्याकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान जिल्ह्यातील 385 मंदिरांमध्ये एकाच वेळी दीप प्रज्वलित करुन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ प्रदेश कार्यकारी...
November 20, 2020
चीन येत्या चोवीस तारखेला चंद्रावर अवकाशयान पाठविणार आहे. साठ व सत्तरच्या दशकानंतर या मोहिमेतून प्रथमच चांद्रमृत्तिका पृथ्वीवर आणली जाणार असल्याने शास्त्रज्ञ या नमुन्यांची आतुरतेने वाट पाहात आहेत. इतर ग्रहांच्या उत्पतीविषयीच्या संशोधनासाठी चंद्रासारखे दुसरे साधन नाही. त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची व...
November 10, 2020
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्याचे मतमोजणीचे कल दाखवतायत की एनडीएची सत्ता पुन्हा एकदा बिहारमध्ये येऊ शकते. एक्झीट पोल्सनी मतमोजणीआधी दिलेल्या अंदाजात महागठबंधनला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, आता महागठबंधन पिछाडीवर आहे. अनेक जागांवर हजारहून कमी फरकाने ही चुरशीची लढत दिसून...
November 01, 2020
नासाच्या स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्जरव्हेटरी फॉर इनफ्रारेड एस्ट्रोनॉमी (किंवा सोफिया ) या हवाई वेधशाळेच्या संशोधकांनी चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला आहे. हे पाणी किती आहे? कुठे आहे ? याचं प्रमाण कसं आहे ? असे बरेच प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हा शोध पुढच्या अनेक शक्यतांना जन्म देणार आहे. सध्या शास्त्रज्ञ...
October 31, 2020
रत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. वेळ आल्यावर माझी भूमिका जाहीर करेन. शिवसेनेने मला भरपूर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमची श्रद्धा आहे. पक्षाशी मी प्रामाणिक राहिलो आहे.  मात्र...
October 31, 2020
कोल्हापूर : एरव्ही पिठोरी चांदणं पृथ्वीवरील काही भागात पडते तेव्हा जमिनीवरील सुक्ष्म वस्तू ही दिसतात. हे पिठोरी चांदणे चंद्राचे असते. गार वारा अन्‌ जागोजागी सांडलेले चांदण्याची अनुभूती चराचर सृष्टीत दिसते. आज मात्र तब्बल 19 वर्षानंतर आकाशाच्या रंगमंचावर हॉलोवीन मूनचा योग आला अन्‌ कोल्हापूरवासिय...
October 28, 2020
समुद्रपूर (जि.वर्धा): यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. पहिले सोयाबीनने दगा दिला तर आता चण्याचेही तेच हाल असल्याचे दिसून आले आहे. या भागात आलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात चण्याचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे.   तालुक्‍यातील मांडगाव परिसरातील...
October 27, 2020
नागपूर :  टाळेबंदीमुळे ऑनलाइनची संकल्पना रुजली. अनलॉकमध्ये उद्याने खुली झालेली असली तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिक कामाशिवाय बाहेर निघणे टाळत आहे. अशा पर्यटकांना घरबसल्या ambazaribiodiversitypark. com या संकेतस्थळावर भेट देऊन अंबाझरी जैवविविधता पार्क उद्यानाची सफर करता येणार आहे.  नागपूर वन...
October 27, 2020
नागपूर  ः कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत राहणार असून, या दिवशी त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा असे पूर्ण चंद्र दर्शन होते, त्यावेळी दुसऱ्या पूर्ण चंद्र दर्शनाला ब्ल्यू मून दर्शन असे म्हणतात, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले....
October 27, 2020
पेशावर- पाकिस्तामधील पेशावर येथे एका मदरशात झालेल्या भीषण स्फोटात किमान 7 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट पेशावरमधील दिर कॉलनीतील मदरशात झाला आहे. एसएसपी मन्सूर अमन यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्फोटाचे कारण शोधले जात असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे...
October 27, 2020
वॉशिंग्टन - सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने आज प्रथमच जाहीर केले. या शोधामुळे चंद्राबाबतच्या नव्या शोधांना बळ मिळाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली...
October 07, 2020
सोलापूर : राज्यातील कोरण्याची स्थिती पाहता यंदाचा नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा त्यावर बंदी घालण्यात आली असून तसे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी आज काढले.   पोलिस...
September 26, 2020
सांगली : अमेरिकेतील "नासा' संस्थेच्या वतीने 2010 पासून सप्टेंबर महिन्यात अष्टमीच्या जवळपास "आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी 26 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी ही रात्र साजरी होत आहे, अशी माहिती हौशी खगोल निरीक्षक शंकर शेलार यांनी दिली. जेथे असाल तेथून चंद्राचे...
September 24, 2020
नाशिक : पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. चंद्राचे शीतल चांदणे, त्याच्या कला, त्याचे मोहक स्वरूप वगैरे गुणांमुळे चंद्राबद्दल मानवाला पूर्वापार आकर्षण वाटत आले आहे. चंद्राची उपमा देत स्पर्श करावा असं सगळ्यांनाच वाटते. नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी 'मिशन टू मून' या उपक्रमांतर्गत एकप्रकारे चंद्रालाच स्पर्श...
September 15, 2020
पुणे : मुलांवरती बालवयात जे संस्कार होतात तेच आयुष्यभर कायम राहतात. त्यामुळे मुलांची जडणघडण ही बालवयातच होत असते. याच कारणास्तव पालक बालवयातच मुलांना माती, नीती, संस्कृतीबाबत शिक्षण देतात. तसेच त्याच प्रकारचे संस्कार आपल्या पाल्यावर करतात. अशाच प्रकारचे संस्कार प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आपल्या...
September 14, 2020
अकोला : खरीप २०२०-२१ करीता महाबीजने दिलेले बियाणे बोगस असल्याचे किंवा निकृष्ट असल्याच्या जिल्ह्यातून प्राप्त हजारो तक्रारांपैकी ३३६१ तक्रारींवरून कृषी विभागाद्वारे पाहाणी करण्यात आली. मात्र, त्यांचेपैकी केवळ ३३५ तक्रारीच सदोष असल्याचा शेरा देत, कृषी विभागाने तसा अहवाल महाबीजकडे सुपूर्द केला आहे....