एकूण 3 परिणाम
November 24, 2020
मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक दिवाळे निघाल्याने मालमत्ता तारण ठेऊन दोन हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली होती. मात्र, एसटीच्या ताब्यात असलेल्या बहुतेक जमिनी राज्य शासनाच्या असून त्या लिजवर असल्याने आणि अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने भारतीय स्टेट बँक ऑफ...
November 02, 2020
मुंबई, ता. 2: एसटीच्या 295 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे एसटीची मालमत्ता तारण ठेऊन तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे....
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज उभारण्याच्या प्रक्रियेवर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याची शंका येते आहे, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मंत्रालय गहाण ठेवाल का, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली...