एकूण 48 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीतून थोडसं स्वत:साठी वेळ काढून ट्रेकिंगला गिर्यारोहणाला जाण्याचा छंद अनेकांत दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासोबत सोलापुरात गिर्यारोहकांची आवड निर्माण होत आहे. स्वयंपूर्णता, आत्मविश्‍वास, जिद्द, बंधुभाव, समजूतदारपणा, तडजोड करण्याची वृत्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटाशी...
डिसेंबर 01, 2018
पुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा दिव्यांगांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केला.  यातील आकाश दसगुडे, पवन झांबरे, सुरेश राठोड व सागर भारत या चौघांनी कॅलीपर व क्रचेसच्या सहाय्याने केवळ दीड तासात किल्ला सर केला....
नोव्हेंबर 30, 2018
महाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर नुकत्याच तिस-या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. 17 हजार फुटापेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे सलग सर करणारी ती जगातील पहिली लहान गिर्यारोहक ठरली असुन, चिल्ड्रन...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष...
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे - नववधू प्रिया मी बावरते असे गाणे प्रसिद्ध आहे, पण पूर्वाश्रमीची प्रियांका चिंचोरकर यास अपवाद ठरली. एव्हरेस्टसह चार अष्टहजारी शिखरे सर केलेल्या आशिष माने याच्याशी विवाह झाल्यानंतर दोन आठवड्यांत ती लाहौल-स्पिती विभागातील बडा शिगडी मोहिमेवर गेली. तिने या मोहिमेत शिखरही सर केले. चाकण परिसरातील...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी - भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त विशेष लघुपटाची निर्मिती होणार असून, यात स्थापनेपासून विविध गिर्यारोहण मोहिमा, सामाजिक कार्याचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यांमध्ये हा लघुपट पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय पर्वतदिनी (२९ मे) छायाचित्र प्रदर्शनही...
सप्टेंबर 05, 2018
पुणे - ‘‘अलीकडे माणसांमध्ये स्वार्थी वृत्ती वाढत आहे. यात बदल होऊन सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. आज समाज विखुरला जाऊ लागल्याने हिंसाचारात वाढ होत आहे,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनच्या वतीने अभिनेता...
ऑगस्ट 26, 2018
पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात. "इमली' या शेळ्या चारणाऱ्या...
ऑगस्ट 13, 2018
मुंबादेवी : दही हंडीचा उत्सव जवळ आला की 'गोविंदा रे गोपाळा'चा गजर करीत थिरकणारी पावले .... वाजंत्री थांबविण्याचा इशारा करीत आकाशात लटकणाऱ्या दही हंडी खाली जमून थरांचा अंदाज घेत..... बजरंग बली की जय अशी ललकारी देत..... एकमेकांच्या खांद्यावर उभे राहणारे गोविंदा ..... खांद्यावरचे वजन न पेलल्यामुळे...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - अपघातात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे आणि अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्त करण्याचे काम गिर्यारोहक आपल्या जिवाची बाजी लावून करीत असतात. अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा गट विमा असणे ही अत्यंत आवश्‍यक बाब आहे. येणाऱ्या काळात विविध विमा कंपन्यांशी चर्चा करून...
जुलै 19, 2018
दोन युवकांची मोहीम फत्ते; कडेगावच्या मित्राचाही मोहिमेत सहभाग मलकापूर - आगाशिवनगर व कडेगाव येथील तीन गिर्यारोहकांनी ‘स्टोक कांगरी’ हे हिमशिखर १४ तासांत यशस्वीपणे सर केले. २० हजार ८० फूट उंच खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर त्यांनी तिरंगा फडकावला. चौदापैकी चारच गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली....
जुलै 19, 2018
पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले. ‘गिरिप्रेमी’...
जुलै 18, 2018
पुणे - लष्करातील मराठ्यांच्या शौर्याची फडकणारी पताका म्हणजे मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट. या रेजिमेंटच्या स्थापनेस अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याने अधिकाऱ्यांनी माऊंट कुन या शिखरावर गिर्यारोहणाची मोहीम आयोजित केली आहे. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीस जण सहभागी होणार आहेत. या मोहिमेला लष्कराच्या पुण्यातील...
जुलै 16, 2018
लातूर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्वत:ला ओळखता अाले पाहिजे आणि वेगळे काहीतरी केले पाहिजे. हा विचार घेऊनच गिर्यारोहणाच्या क्षेत्राकडे वळलो. मोहिमेवर असताना अचानक काही अडचणी उद्भवल्या तर त्यावर स्वत:लाच मात करावी लागते, हे या क्षेत्रातील सूत्र आहे. त्यामुळे मला स्वावलंबन,...
जुलै 02, 2018
लातूर - आफ्रिकेतील टांझानिया देशात किलीमांजारो हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत सादर करत विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेला लातूरमधील युवा...
जून 18, 2018
बदलापूर : "जब हम पैदा हुए, जग हॅंसे हम रोये। ऐसी करनी कर चलो, हम हॅंसे जग रोये' संत कबीराच्या दोह्यांप्रमाणे जगलेल्या बदलापूर येथील उत्तम गिर्यारोहक आणि युवा उद्योजक हर्षद दत्तात्रय आपटे (वय 33) यांचा शुक्रवारी हिमालयातील पर्वतरांगांमध्ये अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या हर की दून ते चितकुल या...
मे 29, 2018
इटानगर : भारतीय गिर्यारोहकांनी शेर्पाची मदत न घेता सलग तेरा तास चढाई करत जगातील सर्वांत उंच शिखऱ माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच पराक्रम करुन दाखविला आहे.  वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गिर्यारोहक किशॉन टेक्सेंग आणि ताका तामूत यांनी शेर्पाशिवाय सलग तेरा तास चढाई करत एव्हरेस्ट...