एकूण 21 परिणाम
January 11, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये जे काही अप्रतिम डान्सर आहेत त्यात अभिनेता शाहिद कपूरचे नाव घ्यावे लागेल. त्यानं सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट असे केले की, त्यात त्याचा डान्स सर्वांच्या पसंतीस पडला आहे. पुढे त्याच्य़ा वाट्याला थोड्या गंभीर स्वरुपाच्या भूमिका आल्या त्यानं त्या उत्कृष्टपणे निभावल्या. त्याचा फॅन...
January 01, 2021
मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री काजोलच्या आगामी 'त्रिभंगा' सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. काजोलने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन 'त्रिभंगा'चा टीजर शेअर केला आहे. यामध्ये काजोलचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. या टिझरमध्ये काजोलचा पॉवरफुल लूक दिसून येतोय आणि तिच्या चाहत्यांना देखील तो पसंत पडतोय. टीझर शेअर...
December 24, 2020
मुंबई : लॉकडाऊननंतर थिएटर उघडले खरे मात्र प्रेक्षकांमधली कोरोनाची धास्ती काही कमी झाली नाही. सरकारने नियमावली जाहीर करत थिएटर उघडण्यास परवानगी दिली असली तरी प्रेक्षक मात्र कोरोनाच्या भितीने थिएटरकडे वळणा-या प्रेक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये रिलीज होणार...
December 23, 2020
मुंबई- लॉकडाऊनमध्ये काही कलाकारांनी त्यांचा लग्नसोहळा पुढे ढककला तर काहींनी याचदरम्यान आपली लग्नगाठ जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थितीत बांधून नवीन आयुष्याची सुरुवात केली. अनेक सेलिब्रिटी यादरम्यान लग्नबंधनात अडकल्याचं दिसून आलं. गायिका नेहा कक्कर, अभिनेता आदित्य नारायण, कोरिओग्राफर पुनीत पाठक,...
December 23, 2020
मुंबई- संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित सिनेमा गंगुबाई काठियावाडीबाबत एक मोठी बातमी आहे. गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. गंगुबाईच्या कुटुंबाने सिनेमावरुन संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात बॉम्बे सिविल कोर्टात केस दाखल केली आहे. या केसमध्ये गंगुबाईच्या...
December 11, 2020
मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा थलापती विजयचा ' मास्टर' हा नव्य़ा वर्षात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ऑफिशयल अनाउसमेंट होणे बाकी आहे. मात्र काही का असेना या चित्रपटाविषयीची उत्सुकता विजयच्या चाहत्यांमध्ये कायम आहे.  2021 मध्ये विजयच्या चित्रपटाबद्दल गेल्या अनेक...
December 08, 2020
मुंबई- अक्षय कुमार बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांपैका एक आहे जो त्याच्या अनेक सिनेमांमधून सामाजिक संदेश देत असतो. वर्षभरात जास्त  सिनेमे करण्यामध्ये अक्षय कुमारचा नंबर पहिला लागतो. अक्षय आत्तापर्यंत ऍक्शन सिनेमापासून ते कॉमेडी सिनेमापर्यंत वेगवेगळ्या जॉनरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता तर...
November 27, 2020
मुंबई -ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या चित्रपट आणि मालिका यांच्यावर सेन्सॉरचे बंधन घालण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यावरुन वाद झडताना दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्जनशीलता यावर मर्यादा येत असल्याचे काहींनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि...
November 27, 2020
मुंबई - बॉलीवूडमधल्या काही दिग्गज अभिनेत्यांवर कंगणाचा राग आहे. प्रस्थापितांविरोधात ती प्रखरपणे टीका करते. सतत आपल्या वादग्रस्त टीकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे वादात सापडल्याचे दिसून आले आहे. ऑस्करसाठी बॉलीवूडमधील नव्हे तर...
November 22, 2020
मुंबईः  सुपरहिट चित्रपट थ्री इडियटमध्ये रॅन्चोने ज्याप्रमाणे दरवाजाला इलेक्ट्रीक शॉक देऊन स्वतःचा रॅगिंगपासून बचाव केला होता. त्याचप्रमाणे ट्रॉम्बे येथील चिताकँप परिसरात सराईत गुन्हेगाराने अटक टाळण्यासाठी दरवाजाच्या लॅचमध्ये हायवोल्टेज करंट सोडून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार...
November 18, 2020
मुंबई- अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या मनावर छाप पाडणारं कार्टून म्हणजे 'टॉम अँड जेरी'. उंदीर आणि मांजराचा हा खेळ, त्यांच्यातील मस्ती, कुरघोडी आणि भांडणं या कार्टुनमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. यातील टॉम( मांजर) आणि जेरी( उंदीर) या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली आहे की आजतागायत...
November 06, 2020
मुंबई - बॉलीवूडमधल्या बहुतांशी सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्या प्रत्येकाचा फॅनफॉलोअर मोठा आहे. त्यावर वेगवेगळ्या विषयांवर कमेंट करुन ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. मोठया अभिनेत्यांच्या जोडीला अभिनेत्रींचाही या सोशल मीडियावर चांगला बोलबाला आहे. त्यातील इंस्टाग्राम या सोशल...
November 06, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांची हार स्पष्टपणे दिसून येत आहे. मीच जिंकणार आणि मी जिंकलो आहेच, असं म्हणत असताना मतमोजणीचे आकडे मात्र काही वेगळेच दाखवत आहेत. आपली हार मान्य नसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या निवडणूक निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली...
October 23, 2020
मुंबई - एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. याअगोदर बाहुबली चित्रपटामुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेल्या राजामौली यांची ही कलाकृती एका काल्पनिक घटनेवर आधारित आहे. मात्र या चित्रपटाची...
October 08, 2020
मुंबई- ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांनी लिहिलेली कादंबरी 'शांताराम' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या १७ वर्षात या कादंबरीवर कधी सिनेमे येणार असल्याच्या तर कधी वेब सिरीज बनणार असल्याच्या चर्चा झाल्या आहेत. दरवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव या प्रोजेक्टशी जोडलं जातं. मात्र या कादंबरीवर आत्तापर्यंत...
October 08, 2020
मुंबई - आपल्या बोल्ड अशा व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणा-या अभिनेत्री मलिका शेरावतने परंपरागत चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे. महिलांवर अत्याचार होण्यात मलिकाच्या चित्रपटांचा वाटा अधिक आहे. अशा स्वरुपाचे आरोप सोशल मीडियातून विशेषत; टविटरवरुन होत असल्याने त्याला...
October 07, 2020
मुंबई - कोरोनाचा काही केल्या कमी होत नाहीये अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न सुरु आहेत. यात बॉलीवूडही राहिलेल्या चित्रपटांचे चित्रिकरण पुर्ण करण्यासाठी मार्ग काढताना दिसत आहे. आता अनेकांनी आपल्य़ा नियमित कामांना सुरुवात केली असून प्रख्यात अभिनेता नवाझुद्दीन सिध्दिकीने इंस्टावर...
October 01, 2020
Many times, we plan future activities. It is rightly said that, the most reliable way to predict the future is to create it. And if we need to achieve what we wish, we should plan. The planning should be timebound. It should be strictly followed. At every step, there should be some time-checks....
September 29, 2020
मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने उलटून गेले. या तीन महिन्यात त्याच्या मृत्युशी संबंधित अनेक गोष्टींवर तपास सुरु आहे. सध्या सुशांत मृत्यु प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या एजंसी वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत.मात्र अजुनही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की सुशांत आत्महत्या...
September 15, 2020
मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत सध्या बरीच ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. कंगनाचं अजूनही शिवसेनेसोबत ट्विटरवर वॉर सुरुच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सोशल मीडियावरुन शिवसेनेवर टीका करत आहे. मात्र आता कंगना सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय. पोस्टचा अर्थच लक्षात न घेता...