एकूण 3 परिणाम
जून 23, 2018
मुंबई - पंढरपूर येथे 23 जुलै रोजी भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस. टी. महामंडळ सज्ज झाले आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्याच्या विविध भागांतून 3 हजार 781 जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूरहून परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता जादा बसपैकी 10 टक्के गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध...
मे 20, 2018
मुंबई : मुंबई-अक्कलकोट (जि. सोलापूर) मार्गावर एसटी महामंडळाची "शिवशाही शयनयान' बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. महामंडळाने माफक दरात ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून दररोज...
मे 17, 2018
नागपूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक पाठोपाठ पुण्यासाठीही शिवशाही वातानुकूलित स्लीपर बससेवा सुरू केली आहे. मंगळवारी नागपूर-पुणे-नागपूर सेवेचा शुभारंभ झाला असून, उन्हाळ्यात  आरामदायी प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांची...