एकूण 19053 परिणाम
मे 22, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु आता कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.  उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा जन्म झाला होता....
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींचे "सील' काढले जात असले, तरी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या मिळकतींवर रेडीरेकनरनुसार अडीच टक्के दर लावल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यातून मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 29 मेस तातडीची महासभा बोलावली आहे. त्यात दराबाबत धोरणात्मक...
मे 22, 2019
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी, अशी मागणी सध्या होत आहे. असे असताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? न्यायालयही यामध्ये सहभागी आहे का? असा सवाल उपस्थित करत...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे सातच्या...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि...
मे 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला जेमतेम दोन दिवस शिल्लक असताना महिनाभरापूर्वी मतदान झालेल्या मुंबईतील "ईव्हीएम' यंत्रे ठेवलेल्या सेंटरविषयी मुंबई कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. ही यंत्रे ठेवलेल्या सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुरक्षा ठेवण्याबरोबच सेंटरमध्ये लावलेल्या...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत....
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने उपस्थित...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 22, 2019
पुणे - चुकीचा सोनोग्राफी अहवाल देणारे डायग्नॉस्टिक सेंटर आणि त्याआधारे गरज नसताना लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दणका दिला आहे. शस्त्रक्रियेचा खर्च आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी डॉक्‍टर आणि सेंटरने १ लाख २० हजार ६० रुपये रुग्णाला...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्‌...
मे 22, 2019
मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी अस्वलाचे...
मे 22, 2019
मुंबई - विधवा सुनेला सासरच्या वडिलोपार्जित व्यवसायातून बेदखल करणे म्हणजे तिचा आर्थिक छळच असतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. सुनेला सासरच्या व्यवसायात पुन्हा सामावून घेण्याचा आदेशही न्यायालयाने सासरच्या मंडळींना दिला.  पती हयात असताना सासरच्या...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 22, 2019
मुंबई - मुंबई भाजप अध्यक्षपदी सलग दोन वेळा आमदार असलेले आशिष शेलार यांच्या जागी कुणीची वर्णी लागणार, याबाबत सध्या खलबते सुरू आहेत. यामध्ये योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग आळवणी यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते....