एकूण 17 परिणाम
February 23, 2021
नवी मुंबई, खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेचे रखडलेले काम सिडको महा-मेट्रोला देणार असून या कामाचा करार आज ( मंगळवार, ता. 23) होणार आहे. या करारानुसार डिसेंबरला पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान धावणार असून डिसेंबर 2022 अखेरपर्यंत बेलापूर ते पेंधर मेट्रो रुळावर धावेल अशा पद्धतीने सिडकोने नियोजन...
February 22, 2021
मुंबई : अखेर टॅक्सी, रिक्षाला पहिल्या टप्यात प्रत्येकी 3 रुपये आणि प्रति किलोमीटर 2 रुपये भाडे वाढीची मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने राज्य सरकारकडे शिफारस केली. त्यानुसार सोमवारी एमएमआरटीए च्या बैठकीत यावर निर्णय होऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी खटूवा समितीच्या निर्देशानुसार रिक्षा,...
February 15, 2021
मुंबई, ता. 15 :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो-2 अ आणि मेट्रो- 7 चे काम सुरु आहे. या मार्गवरील कोच मुंबईत दाखल झाले आहेत. तर, आता मेट्रो 2 अ मार्गावरील तांत्रिक कामे केली जात आहेत. या मार्गाच्या ओव्हरहेड वायरिंगचे काम करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने या...
February 12, 2021
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे शुक्रवारी (ता.12) रोजी सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ स्थानक या दरम्यानचा 1.5  किमी इतका लांबीचा 36 वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-1 आणि तापी-2 या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-6 ने एकूण 4.4  किमीचे भुयारीकरण पूर्ण केले...
January 29, 2021
मुंबई  : मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावर ही चालकरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील कोच बंगळुरू येथून मुंबईत बुधवारी, (ता.27) रोजी दाखल झाले. या  मेट्रो ट्रेनचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी, (ता.29) रोजी दुपारी 3 वाजता चारकोप डेपोमध्ये करण्यात आले....
January 28, 2021
मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मैत्री आणि युती सर्वज्ञात आहे. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ती तुटली. आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी घेत महाविकास आघाडी केली. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी...
January 28, 2021
मुंबई:  लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गावर स्वदेशी बनावटीची चालकरहित मेट्रो कोच मंगळवारी मुंबईत दाखल झाले.  त्यामुळे 'मुंबई काही मिनिटांत'चे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा दावा  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावतीने (एमएमआरडीए) करण्यात येत  आहे. मेट्रो-2...
January 22, 2021
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (MMRDA ) मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 प्रकल्प सुरू आहेत. या मार्गिकेवर धावणारे मेट्रोचे कोच आज बंगळुरूवरून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. हे कोच येत्या बुधवारी मुंबईतील चारकोप येथील मेट्रो कारशेडमध्ये दाखल होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएला आहे....
January 16, 2021
मुंबई  : मध्य रेल्वेप्रमाणे आता मेट्रो स्थानकावरून एका तासाला दोन रुपये भाड्याने ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (ता. 16) वर्सोवा मेट्रो स्थानकात या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.  मध्य रेल्वे मार्गावरील...
January 06, 2021
नवी मुंबई  : सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेईंधरमार्ग या 11.1 किलो मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. सिडको महामंडळातर्फे खर्च ठेव प्रणालीनुसार...
December 19, 2020
मुंबई : आरेतील मेट्रो तीनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर राज्यात मुंबईकरांच्या मेट्रोवरून राजकारण सुरु झालं. उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील मेट्रो तीन कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्प लांबू नये म्हणून पर्यायी जागांचा शोध घेण्यास सुरवात केली.अशात मुंबईतील...
December 17, 2020
मुंबई : मुंबई मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्याच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने 'स्टे ऑर्डर' दिली आहे. यामुळे मुंबई मेट्रो ३ कारशेडचा न्यायालयीन वाद आता दीर्घकाळ चिघळण्याची शक्यता आहे. अशात मुंबईकरांच्या सेवेत नियोजित वेळेनुसार मेट्रो तीन दाखल व्हावी म्हणून सरकारकडून काही...
December 17, 2020
मुंबई, ता. 17 : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 मार्गिकेवरील सिद्धिविनायक ते दादर हा 1.12 किमी इतका लांब 25वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या भुयारीकरणासह पॅकेज-4चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण बुधवारी (ता.16) पूर्ण झाले आहे. यासाठी 3 टीबीएम मशिन्स कार्यरत होत्या.  मुंबई...
November 16, 2020
मुंबई : मुंबई मेट्रोकडून एक अनोखं पाऊल उचललं जाणार आहे. या नवीन प्रयोगामुळे मुंबईकरांना आपण कुठे आहोत, तसेच त्या मार्गावरील कोणतीही जागा शोधणे सहज आणि सोपं होणार आहे. महत्त्वाची बातमी : "राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली" - राम कदम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून...
October 19, 2020
मुंबईः  कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा आजपासून सुरु झाली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आलेत. आजपासून मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळातच धावेल. आजपासून दररोज मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील....
October 14, 2020
मुंबई : कोरोनाचे दिवसमागचे आकडे कमी होतायत दिसतायत. मात्र, कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. अशात राज्यात टप्प्या टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया  सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यसरकारच्या वतीने अनलॉक संदर्भातील नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्यात अनलॉक होत असताताना मुंबईकरांसाठी एक...
September 16, 2020
मुमबी : मेट्रो ३ चं कारशेड आरे कॉलनीमधून हलवण्याचे सरकारकडून स्पष्ट संकेत आल्यानंतर आता या कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतायत. या कन्स्ट्रक्शन साईटवरून आता कंत्राटदाराने आपली साधनसामुग्री हलवण्यास सुरवात केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच MMRC चे प्रोजेक्ट...