एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने निष्क्रीय खासदारांचा पत्ता कट केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही अशा काही निष्क्रीय आमदारांना घरी बसावे लागणार आहे. आता कोणा कोणाची तिकीट कापले जाणार याविषयी  उत्सुकला लागली आहे. भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २५ विद्यमान आमदारांचे तिकीट...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : किशोरवयीन मुलींची शाळेत कुचंबणा होऊ नये; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि "युनिसेफ' या संस्थेने "मासिक पाळी व्यवस्थापन' उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सहावी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी...
एप्रिल 25, 2019
मुंबई उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मराठी, बिगरमराठी, मुस्लिम आणि दलितबहुल लोकवस्तीचा. देशात असणाऱ्या लाटेनुसार या मतदारसंघातून निकालाचा कौल मिळत असतो; मात्र सध्या येथे मराठी-बिगरमराठी मतविभाजनाचे पडघम वाजत आहेत.  शिवसेनेच्या कठोर विरोधाने या मतदारसंघात भाजप-शिवसेना संघर्ष...
एप्रिल 14, 2019
मुंबई : राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?, असा सवाल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी उपस्थित केला. तसेच मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुकही केले. उर्मिला मातोंडकर यांचा सामना...
मार्च 25, 2019
मुंबई - लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स), तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या नाना पटोलेंमुळे...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
फेब्रुवारी 16, 2019
मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेनेने सोबत न केल्यास या वेळी वर्चस्व राखणे अवघड होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे कंबर कसली आहे, आव्हान उभे केले आहे. ईशान्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघ जसा उच्चभ्रू व्यापाऱ्यांच्या रहिवासाचा असला, तरी येथे अत्यंत गरिबी असलेल्या सामान्यांची...