एकूण 1810 परिणाम
डिसेंबर 16, 2018
नांदेड- नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती बाई सदावर्ते, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई...
डिसेंबर 16, 2018
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्पाचे एकीकडे आज (रविवार) दुपारी 4 वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन होत असताना दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी 9 वाजता वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवाची भेट घेवून त्यांच्या समस्य़ा जाणून घेतल्या आहे. त्यामूळे...
डिसेंबर 16, 2018
लातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी जाहीर केले. या न्यायालयाची कल्पना अद्याप नवीन आहे. इथे मुलांसाठी खेळणीसुद्धा असतील, असेही...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
डिसेंबर 15, 2018
मुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते त्याच्या आत्महत्येस प्रथमदर्शनी कारणीभूत ठरू शकत नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. अशा प्रकारच्या संदेशांमुळे पती किंवा पत्नीचा विश्‍...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. संजय भालेराव या सामाजिक कार्यकर्त्याने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल असलेला प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत, फादर स्टॅनस्वामी यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम...
डिसेंबर 14, 2018
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम करण्याचा भाजपच्या प्रयत्नास राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालाने तडा गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राममंदिर मुद्याची भाजपने केलेली "लिटमस टेस्ट' सपशेल फेल ठरली असल्याचे...
डिसेंबर 14, 2018
ठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-सहा तास रखडावे लागत आहेत. वसई, विरार, बोरिवली आणि भाईंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी प्रवाशांना याचा अधिक फटका बसत आहे. या कोंडीमुळे चालक-वाहकही...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जैन यांना मुदतवाढ दिल्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय...
डिसेंबर 13, 2018
तुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला हरताळ फासला जात आहे. अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुषांच्या हातातच जास्त दिसत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने अबोली रिक्षासाठी परवाने मागणाऱ्यांचे...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी सर्वसामान्यांची पावती फाडणाऱ्या पोलिसांनाही आता या गुन्ह्यांसाठी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी आज आदेश...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे.  ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर...
डिसेंबर 13, 2018
पुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंधरा आशियाई देशांतील ४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार असून ‘माय मराठी’ या विभागात सात मराठी चित्रपट पाहण्याची...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार निष्क्रिय असल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारची भूमिका आळशीपणाची वाटते, अशी टिप्पणीही खंडपीठाने आदेश देताना व्यक्त केली. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि कायद्यातील तरतुदींचे...