एकूण 1245 परिणाम
जुलै 12, 2019
मुंबई - महापालिकेने अनधिकृत पार्किंगबद्दल ठरवलेल्या दंडाच्या रकमेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली. दक्षिण मुंबईतील एका गृहसंस्थेमधील रहिवाशांनी केलेल्या याचिकेत १० हजार रुपयांच्या दंडाला विरोध...
जुलै 11, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्व आंबेडकर नगर मधील दीड वर्षीय दिव्यांश सिंग हे लहान बाळ घरा जवळील नाल्यात पडून वाहत गेल्याची दुर्दैवी घडून 17 तासापेक्षा अधिक तास झाले तरी हे बेपत्ता बाळ बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांना सापडलेलं नाही.अग्निशमन दल,पोलीस विभाग आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाथकाने 10 किलो मीटर...
जुलै 11, 2019
मुंबई :  लोकसंख्येच्या घनतेत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. घरांचा आकार, मोकळ्या जागा, रस्ते, पदपथ यातील एकही सुविधा लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. मुंबईतील पाच लाख कुटुंबे झोपडपट्ट्यांत राहतात. त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला घरातील फक्त एक ते दोन चौरस...
जुलै 10, 2019
मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठिकाणी रस्त्याच्या कडेला मुंबईकरांनी आपली वाहने पार्क केली होती. अशा वाहनांवर बृहन्मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांत महापालिकेने 243 वाहनांवर कारवाई केली असून सुमारे साडे आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे...
जुलै 10, 2019
मुंबई -  महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून, जीवनावश्‍यक वस्तू आणि प्रवास महाग झाला आहे. या परिस्थितीत मंगळवारपासून बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यात 400 वातानुकूलित मिनी बस लवकरच दाखल होणार आहेत. नव्या बस...
जुलै 09, 2019
मुंबई - उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे काही दिवसांतच पश्‍चिम उपनगरांत सिमेंट कॉंक्रीटच्या 235 रस्त्यांवर भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिका तब्बल सहा कोटी 19 लाख रुपयांचे कंत्राट देणार आहे.  मुंबईत 1989-90 पासून पश्‍चिम उपनगरातील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती...
जुलै 08, 2019
मुंबई - बेस्टचे पहिल्या पाच किलोमीटरसाठी 5 रुपये दर मंगळवार(ता.9)पासून लागू झाले आहेत.तर,आता पर्यंत पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी 8 रुपये किमान तिकीट होते.नव्या तिकीट दरानुसार बेस्टचे जास्तीत जास्त तिकीट 20 रुपये असेल.मात्र,यात हाफ तिकीट मिळणार नाही.  बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी...
जुलै 08, 2019
भाईंदर : ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांची चांगली सोय व्हावी , त्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहाचे काम नुकतेच मीरा भाईंदरच्या हद्दीत सुरु...
जुलै 08, 2019
मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका एमटीएनएल सेवेला ही बसला आहे. सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना याचा फटका...
जुलै 07, 2019
मुंबई : राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांविरोधात न्यायालयात सुरु असलेल्या बहुतांश प्रकरणांत अंतरिम स्थगिती आदेश असल्यामुळे, त्याचा थेट परिणाम या प्रकल्पांवर होतो. मुंबई मेट्रो 3 संदर्भात न्यायालयात असे विविध खटले प्रलंबित असल्याने, नियोजित वेळेपेक्षा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे नऊ महिने अधिक...
जुलै 07, 2019
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत पार्किंगवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार आजपासून (रविवार) या कारवाईला सुरवात करण्यात येत आहे. या अंतर्गत या परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे पार्किंग केल्यास त्यावर किमान 15 हजार तर कमाल 23 हजार...
जुलै 06, 2019
मुंबई -  मालाड येथील जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल रखडवल्यानेच संबंधित कंत्राटदाराने भिंत बांधली. कंत्राटदाराला काम मिळावे यासाठीच प्रशासनाने हा अहवाल पुढे ढकलला, असा गंभीर आरोप शुक्रवारी (ता. 5) स्थायी समितीत...
जुलै 05, 2019
जळगाव - महापालिकेवर असलेल्या ‘हुडको’च्या कर्जाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज कामकाज झाले. यावेळी उच्च न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून घेत गोठविलेली (सील) खाती उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेचे थांबलेले व्यवहार आता सुरळीत होणार असल्याने महापालिकेला मोठा...
जुलै 05, 2019
नाशिक - पावसामुळे राज्यभरात जीवितहानीच्या घडणाऱ्या घटनांमुळे धोकादायक वाडे, नैसर्गिक नाले व सीमाभिंतींचे प्रश्‍न निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नोटीस बजावल्यानंतर आता पोलिस बंदोबस्तात वाडे उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाची...
जुलै 04, 2019
मुंबई - बुधवारी दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आले असले, तरी पावसाने मुंबईला हूलच दिली. आर्द्रता जास्त असल्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे नोकरदारांचे हाल झाले. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईतून...
जुलै 03, 2019
मुंबई : तुंबलेल्या मुंबईमुळे महापालिका आणि शिवसेनेवर टीका होत असताना आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोटे मोडत आहेत. आज (बुधवार) जोगेश्वरी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चक्क झाडे लावत शिवसेना आणि महापालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान...
जुलै 03, 2019
मुंबई  - मुसळधार पावसातही मुंबई तुंबली नसल्याच्या महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दाव्यानंतरही शिवसेना नेत्यांनी ‘धाडसी’ वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. ‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नसून, मोठ्या पावसामुळे घडली आहे,’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘मुंबईला बसलेला...
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईतील विविध भागात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या भागांत झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 20 हून अधिक लोकांचे प्राण गेले. बचावकार्य युद्धपातळीवर केले जात असल्याने यामध्ये होणारी जीवितहानी कमी झालेली आहे.  मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ येथे सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून दुर्घटना...
जुलै 02, 2019
नवी मुंबई - गेल्या वर्षभरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या मोरबे धरणातील पाण्याचा अतिवापर केल्यामुळे नवी मुंबईकरांवर पाणीकपातीची वेळ आली आहे. धरणातील पाणीसाठा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे मंगळवारपासून अभियांत्रिकी विभागामार्फत दहा टक्के पाणीकपातीला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत...