एकूण 107 परिणाम
फेब्रुवारी 09, 2017
भाजपनं आपला मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी भाजपला "अल्टिमेटम' दिला आहे. भाजपनं मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा बडगा दाखविल्यामुळेच उद्धव यांनी हा रामबाण भात्यातून बाहेर काढला आहे.  अखेर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडलं आहे!  खरं तर...
फेब्रुवारी 09, 2017
डोंबिवली - ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांना महत्त्व दिले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून 11 वर पोहचल्यामुळे शिवसेना, भाजप आणि त्यापाठोपाठ मनसेने येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपावरून बिनसले. त्यानंतर गोरेगाव येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या सभेत उद्धव...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - शहरांच्या शाश्‍वत विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. यासाठीच भाजपने महापालिका निवडणुकांचा जाहीरनामा बनविण्यासाठी त्यात लोकसहभाग घेतला. आपले शहर आपला अजेंडा या संकल्पनेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या शहराबाबत जनतेच्या या अपेक्षा-आकांक्षांचे प्रतिबिंब भाजपच्या जाहीरनाम्यात दिसून...
जानेवारी 31, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेले 6 हजार 500 कोटींचे पॅकेज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एक वर्ष उलटूनही या पॅकेजमधील नवा पैसाही उपलब्ध झाला नसल्याची बाब समोर आल्याने ऐन महापालिका व जिल्हा परिषदांच्या तोंडावर भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या हातात...
जानेवारी 30, 2017
मुंबई : आघाडीत बिघाडी आणि युतीचा काडीमोड झाल्यानंतर स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर शिवसेनेने आज आघाडी घेतली. राज्यातील मुंबईसह दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असताना शिवसेना भाजपची युतीची तुटली. त्यामुळे या संपूर्ण निवडणुका शिवसेना भाजपच्या वाक्‌युद्धाने गाजणार...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे...
जानेवारी 25, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास 100 जागा शिवसेनेला मिळतील, असे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे 100 जागांचे स्वप्न शिवसेनेला खुणावत आहे. भाजपशी युती करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंभीर नाहीत, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते; मात्र मुंबईत युती झाली नाही,...
जानेवारी 24, 2017
मुंबई - जे बोलतो ते करून दाखवतो, अशी टॅगलाइन घेत जाहीरनामा प्रसिद्ध करताना सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केले. निवडणुकीनंतर बोललेले विसरून जायचे, ही आमची जातकुळी नाही. 114 जागा मागून भाजपने कुचेष्टा केली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. दादर...
जानेवारी 22, 2017
सर्वाधिकार मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची शनिवारची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. भाजपने 114 जागा मागितल्यावर शिवसेनेने 60 जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यावर तुमची ताकद आता कमी झाली असल्यामुळे आणखी जागा सोडा, असा सूचक इशारा भाजपने दिल्यावर जास्तीत...
जानेवारी 14, 2017
मुंबई - युतीचे जागावाटप सुरू होण्यापूर्वीच हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. पारदर्शकतेवर भर देण्याबद्दल बोलताच 20 वर्षे पारदर्शकता नव्हती का, असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपापेक्षा पारदर्शकतेवर भर देण्याचे जाहीर करून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते....
डिसेंबर 30, 2016
मुंबई - मुंबईतील सर्व म्हणजेच 227 वॉर्डांची चाचपणी पूर्ण झाली असून, शिवसेनेला मिळणाऱ्या मुंबईकरांच्या पाठिंब्यात प्रचंड वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्रस्त झालेली जनता आता सेनेच्याच पाठीशी उभी राहणार असल्याचे सर्वेक्षणांनी दाखवून दिले आहे. गेली कित्येक वर्षे प्रेमपूर्वक सांभाळली गेलेली...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मेट्रो, रेल्वे आणि इतर पायाभूत प्रकल्पांचा भूमिपूजनांचा सोहळा शनिवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बीकेसीतील मैदानावर दणक्‍यात पार पडला. त्यातील बरेच प्रकल्प कागदावर असून, ते पाच ते सहा वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तब्बल 1 लाख...
डिसेंबर 23, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कफ परेड येथील अरबी समुद्रातील भव्य प्रस्तावित शिवस्मारकाच्या जलपुजनाचे निमित्त साधून भाजपाने राज्यभर शक्तिप्रदर्शन सुरु केलेले असताना, स्थानिक मच्छिमारांचा या जागेला असलेला विरोध कायम असून, शिवसेनेसह संभाजी ब्रिगेड संघटनांनीही...
डिसेंबर 15, 2016
मुंबई - केंद्रात आणि राज्यात शिवसेना ही भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झालेली असली तरी, फेब्रुवारी, मार्च 2017 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनतेसमोर जाताना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहिरनाम्यातील लोकोपयोगी कामांच्या शुभारंभाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मुंबई...
डिसेंबर 14, 2016
मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रितपणे मतदारांना सामोरे जाणे आवश्‍यक असल्याने शिवसेनेने सध्या साहचर्यपर्व अंमलात आणले आहे. विधिमंडळात सत्तारूढ भाजपला गेल्या आठवड्यात शिवसेनेने प्रत्येक बाबतीत मदत केली असल्याचे सांगण्यात येते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 05, 2016
अधिवेशनातच राष्ट्रवादीला दणका देण्याची तयारी; चित्रा वाघ यांच्याकडून इन्कार मुंबई - विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर अद्याप न सावरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातली अस्वस्थता आता शिगेला पोचली आहे, याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी भाजपने अनेक नेते व संघटन कौशल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या...
डिसेंबर 03, 2016
मुंबई : शिवसेना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुरा आता थांबण्याची चिन्हे असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्‍यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले दोघांनीही अद्याप पत्ते मात्र खुले केले नाहीत. ...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला मुंबईतील महत्त्वाकांक्षी मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पंतप्रधानांची...