एकूण 7 परिणाम
October 17, 2020
मुंबई ः राज्यातील मदरसे बंद करण्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान प्रदेश काँग्रेसने दिले आहे. किंबहुना नरेंद्र मोदींच्या भूमिका ढोंगीपणाच्या असतात का याचे उत्तरही चंद्रकांत पाटील व जे....
October 01, 2020
अकोला : बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षडयंत्र नव्हते, असं सांगत 32 लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र असे असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे...
September 30, 2020
मुंबई - बाबरी मशीद प्रकरणात बुधवारी न्यायालयाने निकाल दिला. या निकालानंतर काही वेळातच सोशल माध्यमांतुन त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. निकालावर अनेकांनी आनंद साजरा केला. तर काहींंकडुन त्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यासगळ्यात बॉलीवूडच्या कलाकारांनी उडी घेतली असून त्यांनी...
September 30, 2020
मुंबई - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच निकाल आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला. गेल्या 8 वर्षापासून हा खटला सुरू होता. या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, शिवसेना नेते संजय राऊतांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेला बाबरी मशीद विध्वंस...
September 30, 2020
लखनऊ - 1992 मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला. प्रकरणात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआय विशेष...
September 28, 2020
नवी दिल्ली- भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर त्यांना आज एम्स, ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भारती यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. हॉस्पिटमध्ये दाखल होण्याची त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत, डॉक्टर...
September 16, 2020
लखनऊ: बाबरी मस्जिदीच्या विध्वंसप्रकरणी लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून 30 सप्टेंबर रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. कोर्टाने प्रकरणातील सर्व 32 मुख्य आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते समाविष्ट आहेत. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली...