एकूण 10 परिणाम
January 08, 2021
मुंबई- गुरु रांधवाने केवळ पंजाबी इंडस्ट्रीतंच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील मोठं नाव बनवलंय. तुम्हारी सुलु, साहो सारख्या सिनेमांना सुपरहिट गाणी दिल्यानंतर गुरु खुपंच प्रसिद्ध झाला. सोशल मिडियावर त्याची फॅन फॉलोईंग वाढली. त्याच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टवर चाहते लक्ष ठेवून असतात. एक...
December 19, 2020
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये नेहा तिचं बेबी बंप फ्लॉंट करताना दिसून आली होती. हे फोटो काही क्षणातंच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. लोकांनी नेहा आणि तिचा पती रोहनप्रीतला शुभेच्छा देखील दिल्या. मात्र हे सत्य आहे की नेहा प्रेग्नंट नाहीये...
December 02, 2020
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 'भीमांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे....
November 26, 2020
मुंबई - संगीत जगतात अतिशय मानाचा समजला जाणा-या ग्रॅमी अॅवॉर्ड मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. प्रत्यक्षात फार कमीजणांच्या वाट्याला ते अॅवॉर्ड येतात. ज्या कलाकारांना तो पुरस्कार मिळाला आहे त्यांनी त्याचा आदर केला आहे. मात्र कान्ये वेस्ट सारखा जो एक गायक आहे त्याने त्याला मिळालेल्या...
November 04, 2020
मुंबई -  मेहंदी, फरेब यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणा-या फराज खानवर गेल्या काही दिवसांपासून बंगलोरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर आजारपणामुळे त्याचे निधन झाले आहे. तो मेंदूच्या विकाराने मागील अनेक महिन्यांपासून त्रस्त होता. त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसेही नव्हते. यासाठी...
October 24, 2020
मुंबई - बॉलीवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवारी नेहाच्या हळदी समारंभाचा...
October 11, 2020
वडोदरा/शिवमोग्गा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनाचे 60 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील काही दिवसांपुर्वी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्यवस्थित वागणुक दिली जात यावरुन बरीच टिका झाली होती. यामध्ये पुण्यातील...
October 08, 2020
मुंबई- अमेरिकेचे प्रसिद्ध गायक जॉनी नॅश यांच निधन झालं आहे. जॉनी ८० वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या जबरदस्त गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मंगळवारी जॉनी यांनी शेवटचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने मिडियाला दिली. जॉनी नॅश यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि...
September 25, 2020
नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून गुगलने प्ले स्टोअऱवर असेलली अनेक ॲप्स रिमूव्ह केली आहेत. आता अव्हास्टच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर टीमने 7 मालशिअस ॲडवेअर स्कॅम शोधला आहे. ही ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून युजर्सनी डाऊनलोड केली आहे. यातून डेव्हलपर्सनी जवळपास 5 लाख डॉलर्सची कमाई...
September 19, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गौहर खान आणि संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांच्यामधील जवळीक चर्चेत होती. जैदने काही दिवसांपूर्वीच गौहरला तिच्या बर्थडे दिवशी एक खास सरप्राईज देखील दिलं होतं आणि मोठ्या दिमाखात बर्थ डे सेलिब्रेट केला होता. दोघं अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना ...