एकूण 12 परिणाम
November 29, 2020
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी लिंगाणा सुळक्‍याची यशस्वी चढाई नुकतीच केली. बारावर्षीय कार्तिक कवतिके, मलय मुजावर, पंधरावर्षीय अथर्व कवतिके यांनीही मोहीम पूर्ण केली. मोहिमेत २५ जणांनी सहभाग घेतला. स्वराज्याची राजधानी रायगड व तोरणागड यांच्यात तीन हजार १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा...
November 24, 2020
अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ९वी ते १२वीचे सर्व शासकीय, खासगी शाळांचे वर्ग, वसतीगृह सोमवार (ता. २३) पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सावटात जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक सत्राची पहिली घंटा वाजली. पहिल्या दिवशी ९४ टक्के पालक व विद्यार्थ्यांनी...
October 25, 2020
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आला तो काळ होता आर्थिक उदारीकरणाचा. खास ‘एनआरआय’ मंडळींना डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटानं प्रेमकथेच्या माध्यमातून घोळवली ती तत्कालीन सामाजिक - सांस्कृतिक मानसिकता. आज २५ वर्षांनंतर तिचं नेमकं काय झालं? काळ बदलला, तशी ती मानसिकताही बदलली का? की या...
October 12, 2020
महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान या पिकास पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. हे पीक साधारणत: दोन किंवा तीन ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन देते कमी पाण्यामध्ये, कमी...
October 09, 2020
संगमनेर (अहमदनगर) : वाहतुकीची मोठी घनता असलेल्या कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे.  संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली असून, आगामी आठवड्याच...
October 01, 2020
नवी दिल्ली - कोरोनाकाळात सरकारने नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. त्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती ती संपली असून १ ऑक्टोबरपासून देशभरात बँक, वाहन, वाहन चालविण्यासाठी परवाना आणि सेवा व वस्तू कर (जीएसटी) तसेच, परदेशात पैसे पाठविण्यापासून गुगलवर बैठक आयोजित करणे आदी अनेक नियमांमध्ये...
October 01, 2020
मुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची...
September 28, 2020
नवी दिल्ली: कोरोनाकाळात देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. याकाळात देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. देशाचा जीडीपी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत '-24' टक्क्यांपर्यंत उतरला आहे. अशातच सामान्य लोकांच्या खिशाला अजून झळ पोहचणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यापासून...
September 26, 2020
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसांत डास प्रत्येकाची झोप उडवतात. डासांपासून वाचण्यासाठी सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या मौस्कीटो रेपेलन्टचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. ऋतूबदलाच्या काळात डासांची संख्या वाढते. सध्या आपण तेच दिवस अनुभवत आहोत. पहाटेच्या वेळी...
September 22, 2020
नागपूर : पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी खूप बेफिकीर असतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर त्रास जास्त वाढतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ भरते,...
September 22, 2020
नवी दिल्ली - कृषी सुधारणा कायद्यांना होणारा विरोध आणि किमान हमी भावाच्या (किमान आधारभूत किंमत) व्यवस्थेवर उपस्थित होणाऱ्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज गहू, धान, कडधान्ये, तेलबियांसह २२ पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिमंत्र्यांनी आज संसदेमध्ये या संदर्भात घोषणा करून...
September 18, 2020
औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक वैद्य संतोष नेवपूरकर व वैद्य अनघा नेवपूरकर यांचे भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने प्रोसेस पेटंट मान्य केले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वैद्य नेवपूरकर यांचेकडे १९९३ साली रक्त तयार होत नाही, अशा प्रकारची तक्रार घेऊन...