एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून गडकरी घरी परतले. उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात येताच...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : देशातील विमानतळ सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत....
जुलै 18, 2019
मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची सोय करण्यात...
जून 02, 2019
नागपूर - लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राहणार...
मे 08, 2019
नागपूर - पार्श्‍वभागात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार किमतीचे ८७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार तस्करांपैकी एक मुंबईचा तर दुसरा तमिळनाडूचा राहणारा आहे. दोघेही...
मे 04, 2019
बारामती शहर : डॉक्टर हे कोठेही असले तरी आपली कर्तव्यपूर्तीची भावना त्यांच्यात कायमच जागृत असते. बारामतीचे डॉ. राहुल संत व डॉ. रेवती संत यांनीही विमानप्रवासात अत्यवस्थ झालेल्या एका ज्येष्ठ महिलेवर तातडीने उपचार करुन त्यांना मदत केली.  पुण्याहून कोलकत्यासाठी निघालेले संत दांपत्य ज्या विमानात होते,...
एप्रिल 11, 2019
नागपूर - निवडणूक आयोगाने "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे प्रमोशनसाठी बुधवारी नागपुरात आलेला यातील नायक अभिनेता विवेक ओबेरॉय नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्या पावली मुंबईला परतला. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हेसुद्धा विवेकसोबत...
एप्रिल 10, 2019
नागपूर : निवडणूक आयोगाने "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यामुळे प्रमोशनसाठी बुधवारी नागपुरात आलेला यातील नायक अभिनेता विवेक ओबेरॉय नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्या पावली मुंबईला परतला. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हेसुद्धा विवेकसोबत...
मार्च 24, 2019
नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...
जुलै 09, 2018
नागपूर - ‘जलयुक्त शिवार’ शहरी भागातही राबविले जात असल्याचे माहिती नव्हते. थेट विधानभवनातही जलयुक्त शिवार झाले कसे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तब्बल अडीच वर्षांनंतर छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी नागपुरात पाऊल ठेवले. नागपूर...
जुलै 09, 2018
नागपूर - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम हे मनुपेक्षा श्रेष्ठ होते. त्यामुळे ज्ञानोबा-तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असा दावा करणाऱ्या व मनुवादाचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या बहुजनांनी आता तरी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन...
जून 29, 2018
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दोन्ही भागांत नियमांचा भंग करून उभ्या करण्यात आलेल्या  सात ते आठ उंच इमारती विमान वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहेत. एकतर त्या पाडाव्या लागतील किंवा धावपट्टीची लांबी कमी करावी लागेल, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ विमानतळ संचालक...
मार्च 14, 2018
नागपूर - डीजीसीएच्या नोटीसनंतर इंडिगो आणि गोएअरने मंगळवारी देशभरातील सुमारे ६५ उड्डाणे रद्द केली. यामुळे देशभरातील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. नागपुरात मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. अहमदाबाद येथून लखनौला जाण्यासाठी उड्डाण भरणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण...