एकूण 1221 परिणाम
एप्रिल 24, 2019
नागपूर - टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून खेड्यातील आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रेफर करण्याचे धोरण असते. बाह्यरुग्ण विभागांपासून सर्व वॉर्ड हाउसफुल्ल असताना नागपूरच्या मेडिकल-मेयोसह राज्यातील १६ मेडिकल कॉलेजमधील दोन हजार डॉक्‍टर महिनाभर ‘गुल’ आहे. उन्हाळी...
एप्रिल 24, 2019
नागपूर - भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा आणि अपुऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी एक ते अर्धा मीटरने खालावल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत...
एप्रिल 24, 2019
नागपूर - दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ‘रेफर’ करण्याचे धोरण डागातून बिनदिक्कतपणे राबवले...
एप्रिल 24, 2019
नागपूर - वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ‘मर्सिडीज बेंझ’ कार चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सकाळी दिघोरी चौक परिसरात खरबी मार्गावर ही थरारक घटना घडली. मात्र, अधिकारी दक्ष असल्याने सर्वजण थोडक्‍यात बचावले....
एप्रिल 24, 2019
नागपूर - मुंबईचा डॉन अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. २८ एप्रिलला मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  गवळी शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या खून...
एप्रिल 24, 2019
वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरण नागपूर - आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उघडकीस आल्यानंतर बेजबाबदार वक्तव्य करणे काँग्रेसच्या नेत्यांना आज चांगलेच महागात पडले. काँग्रेसचे विधानमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे आणि लोकसभेचे...
एप्रिल 22, 2019
नागपूर - उन्हाचा जोर वाढत असून पारा ४३ पार झाला आहे. उन्हात उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्‍यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायतींनी गावाच्या बसस्थानकावर पाणपोई व विश्रांतीसाठी सावलीच्या ठिकाणी मंडप टाकण्याच्या सूचना...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८ कोटींपेक्षा अधिक...
एप्रिल 22, 2019
नागपूर - जिल्हा परिषदेतील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ एप्रिलपूर्वीच संपल्या. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले. मात्र, १८ एप्रिलला आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी अभ्यासात दुबळे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अधिकृत सुट्याच्या घोषणेपर्यंत शिकवा, असे...
एप्रिल 22, 2019
नागपूर - रेस्टॉरेंटमध्ये कार्यरत युवतीचे मालकाने तब्बल वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरेंट मालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. महेंद्र मेश्राम (३४, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे नंदनवन परिसरात रेस्टॉरेंट असून, तिथून मेसचाही व्यवसाय चालवितो....
एप्रिल 22, 2019
नागपूर - वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या दोघींना अचानक प्रसूतिवेदना सुरू झाल्या. दोघींनाही नागपूर स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.   दाणापूरची रहिवासी संजुराम यादव (२७) पती प्रकाशसह बंगळुरात काम करते. डॉक्‍टरांनी २...
एप्रिल 22, 2019
वाडी - कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद (वय १४, संघवा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे.  याबाबत वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर वाडी-अमरावती महामार्गावरील वडधामना येथील मीत ढाब्यासमोरील ईस्ट इंडिया...
एप्रिल 21, 2019
नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) आणि पुवम्माच्या (3 हजार मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदकांनी काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर रविवारपासून...
एप्रिल 21, 2019
नागपूर - कधीकाळी प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. तसेच पाणीटंचाईमुळे फेब्रुवारीपर्यंत २५ रुपयाला मिळणाऱ्या २० लिटर जारची किंमत एप्रिलमध्ये ५० रुपयांपर्यंत गेली आहे. ...
एप्रिल 21, 2019
नागपूर - शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टॅंकरचालक याचा लाभ घेत असल्याचे महापालिकेने शनिवारी पत्रक काढून कबूल केले. पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागात टॅंकरने निःशुल्क पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ‘वसुलीभाई’ टॅंकरचालकांना पैसे देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. जलवाहिनीचे जाळे...
एप्रिल 21, 2019
नागपूर - शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ४४ वर्षीय आरोपीने ३९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर लग्नाचे आमिष दाखवून तो सतत दीड वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण करीत राहिला. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरीफ अब्दुल कादीर शेख (४४) रा. इतवारा बाजार असे आरोपीचे नाव आहे. तो...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 20, 2019
नागपूर - सुप्रसिद्ध उद्योजक व टाटा अँड सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी नुकतीच नागपूरमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. संघाने ही भेट औपचारिक असल्याचे म्हटले असले तरी, या भेटीची चांगलीच चर्चा शहरात आहे. प्राप्त माहितीनुसार, ते मंगळवारी रात्री शहरात दाखल झाले होते. रात्रभर...
एप्रिल 20, 2019
नागपूर - आजघडीला सगळ्यांच्याच दिवसाची सुरवात चहाने होते. चहामुळे तरतरी येते. हा फायदा असल्याचे चहाबाजांचे मत. तर चहामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, एका नवीन संशोधनानुसार चहा पिणारे हे अधिक क्रिएटिव्ह (सर्जनशील) आणि आकर्षक असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...