एकूण 73 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
यवतमाळ - आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ घोषणेचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आव्हान दिले होते. हे आव्हान मी स्वीकारले असून कुठेही चर्चेसाठी तयार आहे, असे प्रतिआवाहन माजी खासदार तथा काँग्रेसचे राज्य प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांनी दिले. ते...
ऑगस्ट 27, 2019
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (ता.26) अमरावतीत आयोजित महापर्दाफाश सभेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक गणिते बसविण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यापाठोपाठच काँग्रेसची ‘पोलखोल’ यात्रा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. त्यानंतर २६ ऑगस्टपासून माजी खासदार आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांच्या...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई - खासगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांच्याही खासगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा त्यास विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच...
ऑगस्ट 19, 2019
विधानसभा 2019 : भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्‍न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘पोलखोल’ करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात त्यांनी जे जे मुद्दे मांडले, त्यांची ‘पोलखोल’ करणार...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करत आहेत. त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस राज्यभरामध्ये पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलखोल यात्रा 20...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
ऑगस्ट 13, 2019
सांगली : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकाला दोष देत आहेत. या दोघांविरूद्ध 302 चे गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे...
ऑगस्ट 11, 2019
अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस दूसरे बाजीराव पेशवे असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. फडणवीस...
जुलै 15, 2019
मुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील मान्यवर नेत्यांचा अभाव अशा अवस्थेत मरगळीचा विळखा बसलेल्या राज्यातील कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. अशा...
जुलै 03, 2019
नागपूर : पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी आयोजित कॉंग्रेस मेळाव्यात आज कार्यकर्ते-पदाधिकारी, पक्षांतर्गत स्पर्धक नेत्यांचेच वाद उघडपणे पुढे आले. उमाकांत अग्निहोत्री यांच्या भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना विचारणा होते काय? असा सवाल केला. माजी शहर...
जून 30, 2019
विधानसभेसाठी चर्चा करण्याचा राहुल गांधी यांचा आदेश  नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या दणक्‍यानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्रीसाठी कॉंग्रेस कासावीस झाला आहे. दिल्लीत आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना "वंचित'ला सोबत...
जून 30, 2019
भंडारा : अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कांग्रेस अध्यक्ष के रूप में अपना इस्तीफा वापस ना लेने के लिए @RahulGandhi जी का दृढ़ निर्णय है। हार हमारी सामूहिक जिम्मेदारी है,इसलिए मैं किसान कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदसे इस्तीफा दे...
जून 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.   नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब...
मे 25, 2019
नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.  नागपुरात पराभूत...
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 23, 2019
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून सुनील मेंढे यांनी आघाडी घेतली....
मे 23, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली. बसपाचे उमेदवार...