एकूण 137 परिणाम
एप्रिल 22, 2019
रत्नागिरी : नाणार प्रकल्प नको म्हणून आम्ही प्राणपणाने लढतो. या लढ्यात जी गावे आमच्यासोबत होती त्या गावाने कोणाला मतदान करायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. आता नाणारचा संघर्ष संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा नाही. ज्याला ज्या पक्षाची भूमिका पटेल त्याने ते करावे मात्र, मोदी सरकारच्या एकूनच...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 20, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा असे आवाहन आमदार...
एप्रिल 18, 2019
रत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीचे विनायक राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रणनीती बदलत गनिमी काव्याने प्रचार सुरू ठेवला आहे. शिवसेनेच्या गटांना आणि गणांना हादरा देण्याचा नीलेश राणे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाच...
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे आजही विनायक राऊत यांचे पारडे जड आहे. परंतु तोडीस तोड गर्दी जमविणाऱ्या सभा स्वाभिमानच्या होत आहेत. संगमेश्‍वरातील सभा हे याचे उदाहरण. स्वाभिमानची...
एप्रिल 08, 2019
मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ते...
एप्रिल 03, 2019
सावंतवाडी - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा फाडलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी माझ्या खिशात ठेवला होता. तो मी अजून जपून ठेवला आहे, असा चिमटा माजी आमदार राजन तेली यांनी येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना काढला. तत्पूर्वी ‘मी राजीनामा दिला; परंतु तो न वाचता मुख्यमंत्र्यांनी फाडून टाकला, याचा...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेपुढे स्पष्ट केले. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठार यांच्या कानात काहीतरी सांगितले असेल, असे सांगत नाणार परत कोकणात येणे अशक्‍य असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले....
मार्च 31, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला, असला तरी जागा देतील तिथे कोकणातच हा प्रकल्प होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असे वक्तव्य भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आणि एका नव्या संशयाला तोंड फुटले. प्रकल्प कोकणातून रद्द करण्याच्या अटीवरच युती झाली होती. तोच प्रकल्प...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
मार्च 19, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम यांची वाढती...
मार्च 19, 2019
राजापूर - प्रकल्पग्रस्तांची एकजूट आणि संघर्षामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे या यशाचे खरे मानकरी नाणार परिसरातील शेतकरी आणि जनता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. श्रेय लाटण्यासाठी शिवसेनेने आपण जनतेसोबत असल्याचे नाटक केल्याचा आरोपही...
मार्च 19, 2019
राजापूर - नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापून ताकद निर्माण झाल्याने अशोक वालम यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. समिती विधानसभा निवडणूक कोकण शक्ती महासंघ या नावाने लढवणार आहे. महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला लोकसभेसाठी पाठिंबा देण्यात येईल, अशी घोषणा करून वालम...
मार्च 16, 2019
कणकवली - शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे...
मार्च 14, 2019
‘नाणार रिफायनरी’ नावाचे कोकणात घोंघावणारे वादळ शिवसेनेच्या विरोधामुळे शांत झाले. राजकीय साठमारीत तीन लाख कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प बारगळला. याचे समर्थन करणाऱ्यांना आणि प्रकल्प येईल म्हणून जमिनीत लाखो रुपये गुंतवणाऱ्यांना ‘नाणार’ परत येईल, अशी भाबडी आशा वाटत आहे. बेरोजगारीने समोर अंधार...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान अशीच लढत निश्‍चित आहे. उमेदवार जाहीर झालेला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अजूनही चाचपडत आहेत. लोकसभा मदारसंघातील सहापैकी पाच शिवसेनेचे, तर एक आमदार नामधारी काँग्रेसचा प्रत्यक्षात स्वाभिमानचा आहे...
मार्च 08, 2019
औरंगाबाद : शिवसेनेच्या विरोधात राज्यात पाच ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष उमेदवार मैदानात उतरविणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता.8) पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. आमच्या पक्षाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असे म्हणत शिवसेना व भाजप यांची युती ही नाइलाजास्तव...
मार्च 07, 2019
देवगड - नाणार प्रकल्प विरोधी भूमिका खंबीरपणे आपण शासनाला पटवून देऊ शकलो म्हणून प्रकल्प रद्दची घोषणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर देशाचे चौकीदार असतील तर मी देवगडचा चौकीदार आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. नाणार प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना शासनाने जाहीर करताच त्या विरोधात लढा...
मार्च 06, 2019
कणकवली - प्रदूषणाच्या कारणामुळे नव्हे तर प्रकल्पाला आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध न झाल्याने नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे. पुढील काळात जागा उपलब्ध झाली तर नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.  दरम्यान, आपण जिल्हाध्यक्षपदाचा...
मार्च 05, 2019
चिपी (ता. वेंगुर्ले) - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. तुम्हाला अपेक्षीत रोजगार अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.  नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर श्री. जठार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...