एकूण 82 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : लोकशाहीच्या पर्वात दिव्यांगानी देखील मतदान करत हक्क बजावला. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सोमवारी (ता.२१) विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व नगर या पाचही जिल्हयात दिव्यांग. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान केले. त्यांच्या या योगदानासाठी  निवडणुक प्रशासन सरसावले होते....
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या सोमवारी (ता.२१) विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व नगर या पाचही जिल्हयात एकूण ५० हजार ९१८ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे. निवडणुक प्रशासनाच्या मदतीला...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : दिवाळी म्हटले की कपडे खरेदीपासून तर फराळापर्यंत सगळीकडे महिलावर्गाची धावपळ सुरू असते. वर्षभर फराळाचे विविध पदार्थ मिळत असले तरी, दिवाळीला त्यांचे महत्व अधिक असते. त्यामुळे घरोघरी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे रेडीमेड फराळालाही शहर परिसरात मागणी...
ऑक्टोबर 20, 2019
नवापूर (जि. नंदुरबार) : कॉंग्रेसने सत्ता असताना महाराष्ट्राला निधी देताना सतत अन्याय केला. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने पाच वर्षांत कॉंग्रेसच्या चारपट निधी दिला. भाजप सरकारच्या कामांमुळेच केंद्र, राज्यात जनतेने संधी दिली. आता पुन्हा केंद्रात दिली. त्याचप्रमाणे राज्यातही पुन्हा एकदा भाजपची सत्ता "...
ऑक्टोबर 16, 2019
शनिमांडळ (जि. नंदुरबार) - शाळांनी बॅंक खात्याचा तपशील व्यवस्थित न दिल्याने तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते नसणे, आयएफएससी कोड व्यवस्थित न भरणे आदी कारणांमुळे राज्यातील एक हजार ५१ शाळांना जुलैपासून पोषण आहाराचे अनुदान वितरित करता आलेले नाही. यासाठी सरकारने आता या शाळांना पूर्ततेसाठी रविवारपर्यंत (ता....
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक - दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; पण निर्यातमूल्य लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे भाव कोसळण्यास सुरवात झाली. साडेचार हजार रुपये क्विंटल सरासरीचा भाव निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंधामुळे आता २ हजार ९०० रुपयांपर्यंत...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
ऑक्टोबर 08, 2019
काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवबंधन बांधल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावितांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाचाच राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेताहीन झाली.  आदिवासीबहुल नंदुरबारची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच...
सप्टेंबर 27, 2019
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या डाळमिल्सध्ये मुगाला सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मोठी मागणी असते. जिल्ह्यातीलच नव्हे तर औरंगाबाद, जालना, लातूर, बुलडाणा या भागांतूनही सप्टेंबरपासून चांगली आवक सुरू होते. मुगाला चांगला...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 21, 2019
सोलापूर - राज्यातील २५ जिल्ह्यांमधील तब्बल चार लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या तीन लाख ७९ हजार हेक्‍टरवरील पिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने दोन हेक्‍टरपर्यंत पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, तीनवेळा स्मरणपत्रे देऊनही आतापर्यंत केवळ सात जिल्ह्यांनीच पंचनामे पूर्ण...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे,...
सप्टेंबर 06, 2019
नंदुरबार ः तलावात गणेश विसर्जन करताना कमरावद (ता. शहादा) येथील सहा युवकांचा आज बुडून मृत्यू झाला. वडछिल शिवारातील तलावात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे गावावार शोककळा पसरली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते.  जिल्ह्यात आज पाचव्या दिवसाचे...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे. आत्तापर्यंत या यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, येत्या 13 सप्टेंबरपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद : शहादा (जि. नंदुरबार) येथे मेडिकल दुकान फोडून चाळीस लाखांचा माल चोरला, तोच माल विक्री प्रतिनिधीच्या (एमआर) मदतीने बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे विकला. चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांनी गारखेडा भागातून आवळल्या. ही कारवाई सोमवारी (ता. दोन) करण्यात आली. ...
सप्टेंबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा रुग्णालय येथे  उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व मंत्री केसरकर...
ऑगस्ट 30, 2019
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जुलैमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.30) जाहिर झाला. नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या नाशिक विभागाचा निकाल 25.08 टक्‍के लागला आहे. राज्यातील...
ऑगस्ट 28, 2019
पुणे - पुण्यनगरीत गणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली. येत्या बुधवार (ता. २८) ते सोमवार (ता. २) या दरम्यान शहर आणि परिसरात हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्के असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  शहरात ढगाळ वातावरण आहे....
ऑगस्ट 24, 2019
जळगाव - ‘अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा... अशा ‘ढ’ मुलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झाली आहे. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून, त्यांना मते देत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होतो. परंतु, ते दोष...