एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
ऑक्टोबर 27, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जिल्ह्यात पाचही जागांवर विजय मिळविण्याची नामी संधी होती. तत्पूर्वी, उमेदवारी नाकारल्याने होणाऱ्या बंडखोरीचा अंदाज असतानाही संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी त्यावर ठोस उपाय काढण्याऐवजी ठेवलेल्या भिजत घोंगड्यामुळे विजयाची खात्री असलेल्या करमाळा, बार्शी, मोहोळ व...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामीचा अंदाज घेऊन विधानसभा निवडणुकीत आपल्याला आमदारकीची संधी मिळेल या आशेने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले. मात्र, मतदारांनी दिलीप माने, दिलीप सोपल, रश्‍मी बागल, उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांना धडा शिकवत पराभव दाखवून दिला....
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा विजय झाला आहे. तर माळशिरसमधून राम सातपुते यांचा विजयी झाला आहे. माढ्यात बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत.  संजय यांनी शिवसेनेच्या रश्‍मी बागल व नारायण पाटील यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणूकीत...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : मागील विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेला थोपवून करमाळ्यात नारायण पाटील यांनी शिवसेनेचा गड राखला होता. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वाढावेत म्हणून संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर मातोश्रीने जबाबदारी सोपवली. निवडणुकीत मोहोळ, करमाळा, सांगोला येथे पक्षप्रमुख उद्धव...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात चुकीचा ठरला आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांनी उमेदवारीची मागणी करुनही त्यांना डावलून पक्षांतर करणारे दिलीप माने यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांना...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शहर उत्तर, शहर मध्य व अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर नारायण पाटील हे अपक्ष...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : करमाळ्यातून शिवासेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांना मागे टाकत बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील हे पाचव्या फेरीत आघाडीवर आले आहेत. तर बार्शीतही राजेंद्र राऊत आघाडीर आले आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर आहेत...
ऑक्टोबर 21, 2019
सोलापूर : दहिवली (ता. माढा) येथे अपक्ष आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या मतदान प्रतिनीधीला मतदान केंद्रातच मारहाण केली आहे. याबाबत संबंधीतीवर गुन्हा दाखल करण्याण्याची मागणी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे....
ऑक्टोबर 21, 2019
उरण : पनवेल तालुक्‍यातील न्हावा गावातील एका दुकानदारावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस न्हावा-शेवा पोलिसांनी अटक केली आहे. नारायण काशिनाथ पाटील (५५) असे दुकानदाराचे नाव असून पोलिसांनी आरोपी सुशांत ठाकूर (३०) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी...
ऑक्टोबर 09, 2019
सोलापूर : शिवसेनेत बहुजन नेते, शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याकडून बहुजन शिवसैनिकांना हेरून खड्यासारखे बाजूला सारण्याचा मनमानी सपाटा चालू आहे, असे आरोप माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी केले आहेत. याबाबतच्या तक्रारीचे पत्र खंदारे यांनी...
ऑक्टोबर 05, 2019
पंढरपूर ः सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदार ऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ टाकलेली...
ऑक्टोबर 03, 2019
करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पराभूत झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांचे विरोधक बागल यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर राहिलेल्या पुणे, नगर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ची विधानसभा निवडणूक नवे परिमाण निश्‍चित करेल, अशी चिन्हे आहेत. हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे २०१४ च्या विधानसभा...