एकूण 45 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
मालवण - लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभीमान पक्ष जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे येत्या दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच पुढील धोरण ठरेल. त्यांच्या भूमिकेनंतर या मतदार संघातील चित्र...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण आहे. भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनीच केली. पाठोपाठ ‘नाणार रिफायनरी’चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा मुंबईचे कुरुक्षेत्र होणारच. मुंबईत एकूण ३६ पैकी शिवसेनेचे १४; तर भाजपचे १५ आमदार. वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे खंदे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये, तर वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : "शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, त्याच्या शेळ्या-मेंढ्या...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : ‘भाजपात जाणार हे पक्के आहे. मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून, त्यांनी मला बोलावलं आहे,’ असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज पुण्यात केला. सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये "युवर्स टूली नारायण राणे' कार्यक्रमात ते बोलत होते. राणे यांनी...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप-शिवसेना युतीची शक्यता आहे; पण जागावाटपाच्या तिढ्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असल्याने युतीचा निर्णय पुढच्या एक-दोन दिवसांत होईल. सध्या या दोन्ही पक्षांत आकड्यांचे खेळ सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयाकडेही...
सप्टेंबर 20, 2019
सावंतवाडी - युती होवो किंवा न होवो, त्याचा माझ्या भाजपप्रवेशाशी काही संबंध नाही. येत्या आठ दिवसांत माझा प्रवेश निश्‍चित आहे. तसा शब्द मला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘नाणार’बाबत माझी भूमिका भाजपमध्ये गेल्यावर...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी संपाचा निर्णय घेतला असून 9 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा 'बेस्ट वर्कर युनियन'ने दिला आहे. बेस्ट वर्कर युनियनने गुरुवारी (ता.19) बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली. - रामदास आठवले म्हणतात, 'दलित शब्द पाहिजेच' बेस्ट वर्कर युनियनने 23...
सप्टेंबर 19, 2019
‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी...
सप्टेंबर 19, 2019
सावंतवाडी - शिवसेनेचा तीव्र विरोध असलेल्या नाणार प्रकल्पाचे समर्थन, जाहीर सभांमध्ये महायुतीत शिवसेनेचा टाळलेला उल्लेख, शिवसेनेच्या माजी आमदार सूर्यकांत दळवींना दिलेली भेट आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबाबत केलेला ठोस दावा यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - भाजपकडून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी राणे कणकवलीत आले होते. यावेळी कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोर राणे यांनी...
सप्टेंबर 16, 2019
कणकवली - खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता उद्या (ता. 17) मुख्यमंत्र्यांच्या...
सप्टेंबर 15, 2019
कणकवली - विधानसभा निवडणुकीची तारीख अगदी जवळ आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीबरोबर काँग्रेस आघाडीनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून याखेपेस माजी आमदार अमृतराव राणे यांचे चिरंजीव सुशील राणे यांना काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे....
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा शनिवार (ता.14) पासून सुरू होत असून यात्रेच्या निमित्ताने ते संपूर्ण कोकण पिंजून काढणार आहेत. #JAYMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/Z7KfbqtHE6 — ShivSena - शिवसेना (@ShivSena) September 12, 2019 जनाशीर्वाद यात्रेच्या...
सप्टेंबर 09, 2019
सावंतवाडी - आपण विधानसभेसाठी इच्छुक असून मी निवडणूक लढविणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांसोबत माझे बोलणे झाले असून तशी इच्छाही आपण व्यक्‍त केली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा केसरकरांच्या जादूमुळे होऊ शकत...
सप्टेंबर 06, 2019
मालवण - भाजपला पहिल्यांदा युती महत्वाची असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येणार आहे. यामुळे नारायण राणे यांनी आजपर्यंत डझनभर तारखा जाहीर केल्या आहेत आणि यापुढेही करीत राहतील. राणेंची सध्याची राजकीय अवस्था "लांडगा आला रे आला' मधील गोष्टीसारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूष असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे, तसेच आमच्याकडे लोक धुऊन घेण्यासाठी वॉशिंग मशिनही नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...