एकूण 16 परिणाम
January 19, 2021
मुंबई : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत ड्रग्स प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येतायत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर NCB ने मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवत अनेक पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील NCB च्या रडारवर आहेत. अनेक बड्या अभिनेत्र्या सोबतच...
January 12, 2021
मुंबई : ड्रग्स प्रकरणी NCB ने म्हणजेच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने मुंबईतील केम्स कॉर्नरवरील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'ला अटक केली आहे. काल रात्री नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून ही कारवाई करण्यात आली आणि मुच्छड पानवाला याला बेड्या ठोकल्या गेल्यात. सोमवारी मुच्छड पानवालाची सखोल चौकशी करण्यात आली होती....
December 31, 2020
मुंबईः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथे परिमंडळ 03 च्या क्राईम ब्रँचने छापा मारला आहे. या छापेमारी दरम्यान 4 लाख रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त केला आहे. या कारवाईत 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा...
November 08, 2020
मुंबईः लॉकडाऊनमधील आर्थिक भार दूर करण्यासाठी ड्रग्स वितरणात उतरलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. आरोपीकडून अमेरिकेतून कुरिअरद्वारे भारतात आणलेला एक कोटी 62 लाख रुपयांचा उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी या व्यवसायातून दिवसाला एक लाख रुपयांची...
November 07, 2020
मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या उच्च प्रतीच्या विदेशी गांजासह दोन तस्करांना वांद्रे येथून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी नऊ किलो वजनाचा विदेशी गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटी 62 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यश गिरीश कलानी आणि गुरु...
November 05, 2020
मुंबई : टीव्ही कलाकारांना ड्रग्स पुरवणा-या एका संशयीत वितरकाला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) अंधेरी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन प्रकारचे ड्रग्स i आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली. अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा याला अंधेरीतील आझाद नगर परिसरातून...
October 27, 2020
मुंबई : अभिनेत्री दिपीका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरात केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाला (NCB) अंमली पदार्थ सापडले असून याप्रकरणी तिला बुधवारी चौकशीला बोलावण्यात आले आहे.  एनसीबीने मंगळवारी करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती. तेव्हा त्यांना अंमली पदार्थ सापडले. कमी...
October 24, 2020
मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून कतार प्रशासनाशी संपर्क साधला आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरूवात केली आहे....
October 15, 2020
मुंबई, ता.15 : सुशांत सिंग राजपुतप्रकरणी  तपास  करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्त्यांच्याकडून 33 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. दिवसभरात एनसीबीने चार कारवाया करून अमली पदार्थ वितरणात अटक आरोपींना अटक केली. मुश्ताक...
October 07, 2020
मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुरु झालेल्या तपासात ड्रग्स अँगलच्या अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केले होती. आधी NCB ची  चौकशी आणि नंतर तब्बल रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.  आज तब्बल २८ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर रियाची जामिनावर सुटका...
October 01, 2020
मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्स पॅडलर्संनी बॉलिवूडमधल्या मोठ्या अभिनेत्याची नावं...
September 26, 2020
मुंबई : NCB मार्फत आज तीन बड्या अभिनेत्रीची ड्रग्स प्रकरणी चौकशी केली जातेय. या चौकशीदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान या तिघांनीही मोठे खुलासे केलेत. या अभिनेत्र्यांनी काही गोष्टींची कबुलीही दिली आहे.  काय म्हणाली दीपिका पदुकोण  :  दीपिका पदुकोण आज...
September 25, 2020
मुंबईः  एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. त्यात आता काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅटवरुन ड्रग्स संदर्भात काही...
September 25, 2020
मुंबईः एनसीबीचं विशेष तपास पथक (एसआयटी) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधीत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. सुशांतनं आत्महत्येचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं. या चौकशीदरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीला अटक केली गेली. रियासह तिचा भाऊ शौविक आणि...
September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...
September 17, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक महिन्यापासून CBI मार्फत चौकशी सुरु आहे. यामध्ये ED मार्फत मनी लॉन्डरिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार आणि ड्रग्स कनेक्शनची नार्कोटिक कंट्रोल ब्युरो NCB कडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि त्यांच्या अन्य...