एकूण 2404 परिणाम
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाचा दृष्टीकोन पाहून प्रभावित झालो आहे. त्यातूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पक्षात मी चांगली कामगिरी करून दाखवेन''. गौतम...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
मार्च 22, 2019
सोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा टोला माजी आमदार तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी लगावला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपची वाढती...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच 300...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते. या वाक्‍याला टाळ्याही पडल्या...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या 184...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानी यांनी भाजप...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 'पगार न मिळाल्यास...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे देशभरात कसून प्रयत्न सुरू असले, तरीही हरियानातील निवडणूक ही पक्षश्रेष्ठींसमोर डोकेदुखी ठरू लागली आहे. हरियानामध्ये लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत. या राज्यात दहा उमेदवार निश्‍चित करतानाही काँग्रेसची...
मार्च 21, 2019
मुंबई - ‘चायवाला’नंतर भारतीय राजकारणात आता नव्याने ‘चौकीदाराचा’ जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते गल्लीतील सामान्य कार्यकर्ता ही स्वत:ची ओळख चौकीदार म्हणून करून देत आहे; मात्र बंगला अथवा इतर अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणारा चौकीदार मात्र खंगलेला आणि उपेक्षितच राहिला आहे. सलग...
मार्च 21, 2019
वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (ता. २८) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचाराकरिता जाहीर सभा घेणार आहेत. मागील निवडणुकीतही विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता मोदी यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पूर्ण तयारी झाली...
मार्च 21, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू,...
मार्च 20, 2019
मिर्झापूर : लोक मूर्ख आहेत, हा विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडावा. लोकांना प्रत्येक गोष्ट चांगली कळते, असा जोरदार टोला कॉंग्रेसच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी (ता. 20) आपल्या गंगा यात्रेदरम्यान लगावला. मोदींनी आपल्या कुटुंबाचा कितीही छळ केला, तरी अजिबात घाबरणार...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या ब्लॉगमधून त्यांनी काँग्रेसवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला आहे.  संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदींचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसने लष्कराला नेहमीच कमाईचे साधन समजले...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला. त्यांच्याकडून देशातील जनतेला मूर्ख समजले जात आहे. त्यामुळे आता लोकांना मूर्ख समजणे बंद करा, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच आम्ही कोणालाही घाबरत नाही, असेही...
मार्च 20, 2019
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक वातावरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास सांगतो. इंदिरा गांधींनी सुरू केलेले स्लोगन्सचे प्रचारसूत्र आता हॅशटॅगपर्यंत येऊन पोहचले आहे. यंदाची निवडणूक ‘चौकीदार’ या शब्दाभोवती खेळली जाईल, असे गेल्या दोन आठवड्यांतले...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशांत किशोर यांनी...