एकूण 122 परिणाम
जानेवारी 20, 2020
नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आजपर्यंत राज्यभरातून 12 हजार 901 लाभार्थींना व्यवसायासाठी कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांच्यासाठी 663 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. महामंडळामार्फत विविध व्यवसायांसाठी कर्ज घेतलेल्या लाभार्थींचे तब्बल सहा हजार 675 लाभार्थींचे 26...
जानेवारी 19, 2020
नालासोपारा : ‘हरित वसई, ग्रीन वसई’चा ध्यास घेत सामाजिक एकतेचा संदेश देत विरारमध्ये रविवारी (ता.१९) निघालेल्या एकता दौडमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्यापासून ७० वर्षांच्या ज्येष्ठांनी उत्साहाने सहभाग घेतला. बोचऱ्या थंडीतही ५ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली. या वेळी ‘मुली...
जानेवारी 12, 2020
सातारा : आमचा व्यवसाय थंडावला आहे. ते देखील वाहतुकीत झालेल्या बदलामुळे. आम्ही सातत्याने वाहतुकीत बदल करा अशी मागणी करीत आहे. परंतु ती मान्य हाेत नाही. काेणी तरी काही तरी करा हाे अशी आर्त हाक सातत्याने सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावरील व्यापारी करीत हाेते. अखेर त्यांच्या मागणीस प्रदीर्घ...
डिसेंबर 24, 2019
जालना - राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग , रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत अकरा हजार मराठा तरुणांना साडेपाचशे कोटी रुपयांचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जवाटप करण्यात आले आहे; मात्र राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये अमराठी...
डिसेंबर 23, 2019
औरंगाबाद : "भाजप सरकारच्या काळात मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम सुरू केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले. 12 डिसेंबरला मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला; मात्र त्यांनी तो मंजूर केला नाही. अधिवेशन काळात त्यांनी नागपूरला बोलावून मंडळाचा आढावा घेत अध्यक्षपदाची...
डिसेंबर 14, 2019
ढेबेवाडी (जि. सातारा) ः अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला.  हेही वाचा ः महाबळेश्‍वरच्या नक्षीदार काठ्यांची एक्झिट?  राज्य शासनाने विविध महामंडळांवरील नियुक्‍त्या बरखास्त...
डिसेंबर 08, 2019
कोचीन (केरळ) - नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त आज कोची मरिन ड्राईव्ह येथून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा राज्यांतील मच्छीमार त्यात सहभागी झाले होते. मच्छीमार एकजुटीचा विजय असो..., समुद्र आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा...
नोव्हेंबर 18, 2019
परभणी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील १४८ पात्र लाभार्थींना सात कोटी ४५ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. दोन वर्षांत अडीच हजार प्रस्ताव बॅंकांकडे जाऊन केवळ १४८ जणांना लाभ मिळाला आहे. बॅंका...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आठव्या फेरीअखेर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.   राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात करण्याचे धोरण...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आज (बुधवार) झालेल्या माथाडी कामगार...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार हे निश्चित आहे. कामगार नेते नरेंद्र पाटील यांना खासदार करण्याचे स्वप्न पूर्ण करणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे माथाडी कामगारांच्या मेळाव्यात...
सप्टेंबर 25, 2019
सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होत असून, साताऱ्याचे दोन्ही राजे एकाच पक्षातून एकाच वेळी दोन्ही निवडणुका लढत आहेत. या निवडणुकीत दोघांचीही नेमकी ताकद दिसून येणार आहे. दोघांच्या एकाच वेळी निवडणुका होत असल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांना आता एकत्र काम करावे लागणार आहे. निवडणुकीसाठी...
सप्टेंबर 20, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांना अपेक्षित यश येत नव्हते. राज्याच्या राजकारणावर सहकाराच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्राने नेहमीच घट्ट पकड ठेवली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व ठेवले, तर ग्रामीण भागात शिवसेनेने हळूहळू आपली...
सप्टेंबर 19, 2019
कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध सुरू आहे. भाजपमध्ये नाराज...
सप्टेंबर 18, 2019
सातारा : नागरिक व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने महिन्यापूर्वी व्यापारी संकुलात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या मोहिमेवेळीस खुल्या जागेत असलेल्या बंद चारचाकी आणि खासगी प्रवासी बस काढून घ्याव्यात या सूचनांकडे दुर्लक्ष झाले असून, काही व्यावसायिकांनी पुन्हा अनधिकृतरीत्या जाहिरात...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी...
ऑगस्ट 28, 2019
सातारा ः सातारा शहरात जागोजागी झालेली अतिक्रमणे, पदपथावर टाकलेल्या टपऱ्या, या टपऱ्यांत चालणारे अवैध व्यवसाय आदींसह वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा पाढाच आज नागरिकांनी वाचला. नगरपालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात, असा आरोपही बैठकीत करण्यात आला. या आरोपांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी...
ऑगस्ट 28, 2019
सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या...