एकूण 2018 परिणाम
January 18, 2021
राज्यातील ग्रामपंचातय निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काही दिग्गज गड राखण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर दिग्दर्शकाने माफीनामा सादर केला आहे. तर देशाच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने अख्खं गाव वसवल्याचा...
January 18, 2021
मॉस्को - रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना नाट्यमय घडामोडी होऊन रविवारी सायंकाळी मॉस्कोत अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविणाऱ्या, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या नवाल्नी यांचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने गेल्या ऑगस्टमध्ये...
January 18, 2021
पुणे - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून निधी गोळा करण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यामध्ये 5 लाख...
January 18, 2021
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७० पैकी ५७ ५७ ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करताना सोशल माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत. यावर...
January 18, 2021
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांमध्ये करण्यात आलेले वार्तांकन केबल कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला आहे. रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ यांनी मुंबई पोलिसांविरोधात तपास कामाबाबत केलेली टिप्पणी प्रथमदर्शनी अवमानकारक दिसत आहे,...
January 18, 2021
मुंबई - आता आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या कोणेएकेकाळी मिस इंडिया होत्या. त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींबरोबर काम केले आहे. त्या अभिनयाबरोबरच राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. मात्र एवढं सगळं असतानाही त्यांना त्यांच्या सासूनं नाकारलं होतं. याच कारण म्हणजे त्या त्यांना आवडत...
January 18, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार बुधवारपासून (ता. 20) मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील हे दुसरे आवर्तन असून कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील विविध गावांतील...
January 18, 2021
इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ...
January 18, 2021
नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष विशेष करुन काँग्रेस या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल करत आहे. कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या काँग्रेसने मोदी सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी...
January 18, 2021
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आता एका वेगळ्या देशाची मागणी जोर धरु लागली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये स्वतंत्र अशा देशाची मागणी जोर धरत आहे. 'सिंधू देश' या नावाने नवे राष्ट्र बनवले जावे, अशी ही मागणी आहे. ही मागणी फक्त तोंडी नाहीये. तर या मागणीसाठी आता पाकिस्तानातील लोक रस्त्यावर उतरू लागले...
January 18, 2021
कऱ्हाड :  क-हाड तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 81.23 टक्के मतदान झाले. आज सोमवार (ता. 18) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Gram Panchayat Election Results) प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीलाच सर्व टपाली मतांची मोजणी केली जात आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.   तालुक्‍यातील 87...
January 18, 2021
सांगली : शेगाव (ता. जत) येथे सोने देण्यास जाणाऱ्या व्यापारी व त्याच्या साथीदाराच्या डोळ्यात चटणी फेकून त्यांना मारहाण करत अडीच कोटी रुपयांचे चार किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने पळवून नेणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली. एलसीबीसह तीन पथकांनी संयुक्त कारवाई केल्याने 24 तासांत पाच संशयित जेरबंद झाले....
January 18, 2021
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. रविवारी सहा राज्यांमध्ये 500 हून अधिक केंद्रावर लसीकरणाची ही मोहिम पार पडली. ...
January 18, 2021
सातारा : सातारा जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज (साेमवार, ता. 18) होणार असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या जिल्ह्यातील नऊ हजार 521 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी...
January 18, 2021
खडकवासला, सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे; परंतु तेथे जाण्यापूर्वी सिंहगड रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडी अशा बाबी डोळ्यासमोर येऊ लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याची नेमकी स्थिती कशी आहे? रखडलेल्या कामामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे होणारे हाल याबाबत...
January 18, 2021
कोकणची संपन्नता इथल्या पीक पद्धतीमुळे आहे. कमी क्षेत्रात जास्त पैसे मिळवून देणारी येथील पिके लाखो कुटुंबांची पोशिंदी आहेत. काही गुंठे शेतजमीन असणारे कुटुंबही कोकणात खाऊन-पिऊन सुखी असते; पण वातावरणातील सततच्या बदलामुळे हा पोशिंदाच अस्थिर झाला आहे. मुंबईसह कोकणचा विचार केला तर रायगडपासून मुंबईपर्यंत...
January 18, 2021
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर होणारा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा आर्थिक ताळेबंद करार टाटा कंपनी व पीएमआरडीएमध्ये गुरुवारी औंध येथील कार्यालयात झाला. यामुळे मेट्रोच्या कामास गती मिळणार असून, केंद्राच्या व्यवहार्यता तफावत निधीचा मार्ग...
January 18, 2021
चिंगे, पुण्यातील ही वास्तुकला पाहून आश्‍चर्याने असं तोंडात काय बोट घालतेस? असं आगळं- वेगळं घर जगाच्या पाठीवर तू कोठेही पाहिले नसशील म्हणून तुला धक्का बसला ना ! पुण्यातील वास्तुकलेचा तुला अभिमान तर वाटायला लागला नाही ना? अगं नीट पहा. ते काही घर नाही. तो पीएमपीचा बसथांबाच आहे. पण सध्या तिथे एक कुटुंब...
January 18, 2021
अहमदाबाद -‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ झालेल्या गुजरातमधील केवाडियाचे नाव आता रेल्वेच्याही नकाशावर आले आहे. केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या रेल्वे गाड्या...
January 17, 2021
ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये होते. पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा...